युक्रेन: पूर्व यूरोपातील एक देश

युक्रेन (युक्रेनियन: Україна; रशियन: Украи́на; क्राइमियन तातर: Ukraina) हा पूर्व युरोपातील एक देश आहे.

युक्रेनच्या उत्तरेस बेलारूस, पूर्व व वायव्येस रशिया, पश्चिमेस पोलंड, स्लोव्हाकिया व हंगेरी, नैऋत्येस रोमेनिया व मोल्दोव्हा हे देश, दक्षिणेस काळा समुद्र तर आग्नेयेस अझोवचा समुद्र आहेत. क्यीव ही युक्रेनची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

युक्रेन
Україна
युक्रेनचा ध्वज युक्रेनचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत:

Ще не вмерла України  (Ukrainian) (अर्थ: युक्रेनचे वैभव गेलेले नाही)
युक्रेनचे स्थान
युक्रेनचे स्थान
युक्रेनचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
क्यीव
अधिकृत भाषा युक्रेनियन
इतर प्रमुख भाषा रशियन, क्राइमियन तातर
सरकार अर्ध-अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख पेत्रो पोरोशेन्को
 - पंतप्रधान वलोडिमिर ग्रोय्समन
महत्त्वपूर्ण घटना
निर्मिती  
 - क्यीवन रुस इ.स. ८८२ 
 - गालिसिया-व्होल्हिनियाचे राजतंत्र इ.स. १११९ 
 - युक्रेनियन राष्ट्रीय प्रजासत्ताक ७ नोव्हेंबर, १९१७ 
 - पश्चिम युक्रेनियन राष्ट्रीय प्रजासत्ताक १ नोव्हेंबर १९१८ 
 - सोव्हिएत युक्रेन ३० डिसेंबर १९२२ 
 - दुसरी स्वातंत्र्यघोषणा ३० जून १९४१ 
 - सोव्हिएत संघापासून स्वातंत्र्य २४ ऑगस्ट १९९१ 
क्षेत्रफळ
 - एकूण ६,०३,६२८ किमी (४६वा क्रमांक)
 - पाणी (%)
लोकसंख्या
 - २०१० ४,५८,८८,००० (२८वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ७७/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ३०२.६७९ अब्ज अमेरिकन डॉलर (२८वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ६,६५६ अमेरिकन डॉलर (८७वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  . ०.७१० (उच्च) (६९ वा) (२०१०)
राष्ट्रीय चलन युक्रेनियन रिउनिया (UAH)
आंतरराष्ट्रीय कालविभाग पूर्व युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+२)
आय.एस.ओ. ३१६६-१ UA
आंतरजाल प्रत्यय .ua
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +३८०
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

नवव्या शतकात निर्माण झालेले क्यीवन रुस हे राज्य मध्य युगादरम्यान एक बलाढ्य राष्ट्र होते. १९व्या शतकामध्ये युक्रेनचा मोठा हिस्सा रशियन साम्राज्याच्या तर उर्वरित भाग ऑस्ट्रिया-हंगेरीच्या अधिपत्याखाली होता. पहिल्या महायुद्धा व रशियन यादवीनंतर ३० डिसेंबर १९२२ रोजी सोव्हिएत संघामध्ये सामील होणारा युक्रेन हा आघाडीचा देश होता. तेंव्हापासून १९९१ सालामधील सोव्हिएत संघाच्या विघटनापर्यंत युक्रेनियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्य हे सोव्हिएत संघातील एक आघाडीचे गणराज्य होते. २४ ऑगस्ट १९९१ रोजी युक्रेनला स्वातंत्र्य मिळाले.

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

प्रागैतिहासिक कालखंड

भूगोल

६,०३,७०० वर्ग किमी क्षेत्रफळ असलेला युक्रेन हा जगातील ४४व्या क्रमांकाचा देश आहे. ह्या बाबतीत युक्रेनचा युरोपात दुसरा क्रमांक लागतो. युक्रेनला २,७८२ किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. द्नीपर ही युक्रेनमधून वाहणारी प्रमुख नदी असून डॅन्युब नदी युक्रेन व रोमेनियाच्या सीमेवरून वाहते.

चतुःसीमा

युक्रेनच्या उत्तरेस बेलारूस, पूर्व व वायव्येस रशिया, पश्चिमेस पोलंड, स्लोव्हाकिया व हंगेरी, नैऋत्येस रोमेनिया व मोल्दोव्हा हे देश, दक्षिणेस काळा समुद्र तर आग्नेयेस अझोवचा समुद्र आहेत.

राजकीय विभाग

युक्रेन देश २४ ओब्लास्त, क्राइमिया हे स्वायत्त प्रजासत्ताक व क्यीव आणि सेव्हास्तोपोल ही दोन विशेष शहरे अशा राजकीय विभागांचा बनला आहे.

मोठी शहरे

शहर शहर नाव (युक्रेनियन) विभाग लोकसंख्या (२००१)
क्यीव Київ क्यीव 2,611,327
खार्कीव्ह Харків खार्कीव्ह ओब्लास्त 1,470,902
द्नेप्रोपेत्रोव्स्क Дніпропетровськ द्नेप्रोपेत्रोव्स्क ओब्लास्त 1,065,008
ओदेसा Одеса ओदेसा ओब्लास्त 1,029,049
दोनेत्स्क Донецьк दोनेत्स्क ओब्लास्त 1,016,194
झापोरिझिया Запоріжжя झापोरिझिया ओब्लास्त 815,256
लिव्हिव Львів लिव्हिव ओब्लास्त 732,818
क्रिव्यी रिह Кривий ріг द्नेप्रोपेत्रोव्स्क ओब्लास्त 668,980
मिकोलाइव Миколаїв मिकोलाइव्ह ओब्लास्त 514,136
मरिउपोल Маріуполь दोनेत्स्क ओब्लास्त 492,176
युक्रेन: इतिहास, भूगोल, संरक्षण दले 
क्यीव, युक्रेनची राजधानी ‌- मुख्य चौक.
क्यीव, युक्रेनची राजधानी ‌- मुख्य चौक.  
युक्रेन: इतिहास, भूगोल, संरक्षण दले 
खार्कीव्ह
युक्रेन: इतिहास, भूगोल, संरक्षण दले 
द्नेप्रोपेत्रोव्स्क
युक्रेन: इतिहास, भूगोल, संरक्षण दले 
दोनेत्स्क
युक्रेन: इतिहास, भूगोल, संरक्षण दले 
झापोरिझिया
युक्रेन: इतिहास, भूगोल, संरक्षण दले 
लिव्हिव

संरक्षण दले

सैन्य

वायुसेना

युक्रेनी वायुसेना देशाच्या संरक्षण दलाचा भाग असून याचे मुख्यालय विनित्सिया शहरात आहे. सोवियेत संघाच्या विघटनानंतर मूळ सोवियेत वायुसेनेतील अनेक विमाने युक्रेनला मिळाली व त्यातून युक्रेनी वायुसेनेची निर्मिती झाली. त्यानंतर युक्रेनने आपल्या वायुसेनेचा आकार कमी करीत असतानाच दर्जा वाढविण्याचा प्रयत्न केला. तरीही त्यातील बहुसंख्य विमाने मूळ रशिया व सोवियेत बनावटीचीच आहेत. २०२२ च्या सुमारास युक्रेनी वायुसेनेत २२५ लढाऊ विमाने होती.

आरमार

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

वाहतूक

युक्रेनमध्ये रस्त्यांचे जाळे १,६४,७३२ किमीचे आहे. त्यातील १०९ किमीचा क्यीव-द्निप्रोपेत्रोव्स्क आणि १८ किमी लांबीचा क्यीव-बोरिस्पिल हे मार्ग द्रुतगती मार्ग आहेत.

युक्रझालिझ्नित्सिया ही युक्रेनमधील सरकारी मालकीची रेल्वेकंपनी आहे. युक्रेनमधील लोहमार्गांवर एकाधिकार असलेली ही कंपनी २३,००० किमी लांबीच्या लोहमार्गांचे व्यवस्थापन करते.

एरोस्वित आणि युक्रेनियन इंटरनॅशनल एरलाइन्स या युक्रेनच्या सगळ्यात मोठ्या विमानकंपन्या आहेत. क्यीव आणि ल्विव येथील विमानतळ सगळ्यात मोठे असून दोनेत्स्कचा विमानतळ आता उद्ध्वस्त झाला आहे.

ओदेसा हे युक्रेनचे सगळ्यात मोठे बंदर असून येथून काळा समुद्र आणि भूमध्य समुद्रातील मोठ्या शहरांना सागरी सेवा उपलब्ध आहे.

खेळ

युक्रेन: इतिहास, भूगोल, संरक्षण दले 
२००१ साली काढलेले पोस्टाचे तिकिट

सोव्हिएत संघाच्या शारिरिक शिक्षणावर भर देण्याच्या व क्रीडा संकुले बांधण्याच्या धोरणाचा युक्रेनला फायदा झाला. संघाच्या विघटनानंतर युक्रेनला असंख्य स्टेडियम व मैदाने मिळाली. सध्या क्यीवमधील ऑलिंपिस्की राष्ट्रीय क्रीडा संकुल हे युक्रेनमधील सर्वात मोठे व राष्ट्रीय स्टेडियम मानले जाते.

फुटबॉल हा युक्रेनमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. ऑंद्रे शेवचेन्को हा येथील सर्वात लोकप्रिय फुटबॉल खेळाडू आहे. युक्रेनने युएफा यूरो २०१२ ह्या स्पर्धेचे पोलंडसोबत आयोजन केले आहे.

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे

बाह्य दुवे

युक्रेन: इतिहास, भूगोल, संरक्षण दले 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

युक्रेन इतिहासयुक्रेन भूगोलयुक्रेन संरक्षण दलेयुक्रेन समाजव्यवस्थायुक्रेन राजकारणयुक्रेन अर्थतंत्रयुक्रेन खेळयुक्रेन संदर्भयुक्रेन बाह्य दुवेयुक्रेन बाह्य दुवेयुक्रेनअझोवचा समुद्रकाळा समुद्रक्यीवदेशपूर्व युरोपपोलंडबेलारूसमोल्दोव्हायुक्रेनियन भाषारशियन भाषारशियारोमेनियास्लोव्हाकियाहंगेरी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

लोकसभाबुलढाणा विधानसभा मतदारसंघचिन्मय मांडलेकरपुरस्कारमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेसावित्रीबाई फुलेयूट्यूबमेष रासभारतातील शासकीय योजनांची यादीनृत्यविठ्ठलरॉयल चॅलेंजर्स बंगलोरहनुमानजय श्री रामभारताची संविधान सभा२०१९ लोकसभा निवडणुकाभारतीय पंचवार्षिक योजनाशेतकरीपरभणी लोकसभा मतदारसंघगूगलकरवंदविनोबा भावेमण्याररमाबाई आंबेडकरदिनेश कार्तिकपरभणी जिल्हामहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीभारतातील जागतिक वारसा स्थानेस्वामी विवेकानंदकेसरी (वृत्तपत्र)बीड लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकगोवरअजिंठा लेणीभारतीय आडनावेसरपंचइंदिरा गांधीमुंबईभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तजे.आर.डी. टाटापश्चिम दिशामहाराष्ट्रातील किल्लेकोल्हापूर लोकसभा मतदारसंघजैन धर्मजैवविविधताश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघनारायण मेघाजी लोखंडेसोनाररामसर परिषदनागपूरबासरीतरसमावळ लोकसभा मतदारसंघअहवाल लेखनपुरंदर किल्लागंजिफाऋतुराज गायकवाडव्यवस्थापनसंभाजी भोसलेकावीळशिवा (मालिका)बंगाल स्कूल ऑफ आर्टवस्तू व सेवा कर (भारत)आनंद शिंदेसम्राट अशोक जयंतीजलसिंचन पद्धतीऔरंगजेबबावीस प्रतिज्ञागोंधळरक्षा खडसेतत्त्वज्ञानअण्णा भाऊ साठेअजिंठा-वेरुळची लेणीमराठी संतसमर्थ रामदास स्वामीजेजुरीवृद्धावस्था🡆 More