मेड्सें सां फ्रंटियेर

मेड्सें सां फ्रंटियेर, एमएसएफ तथा डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स ही आंतरराष्ट्रीय वैद्यकीय सेवाभावी संस्था आहे.

जिनीव्हामध्ये मुख्यालय असलेल्या या बहुराष्ट्रीय संस्थेची स्थापना २० डिसेंबर, इ.स. १९७१ रोजी फ्रांसमध्ये झाली. अविकसित, विकसनशील देशांमध्ये तसेच युद्ध आणि नैसर्गिक आपत्तिग्रस्त प्रदेशांमध्ये पसरेल्या रोगराईस तोंड देण्यासाठी आपले स्वयंसेवक तसेच इतर मदत घेउन जाणाऱ्या या संस्थेस इ.स. १९९९चे नोबेल शांतता पारितोषिक देण्यात आले. इ.स. २००७ साली २६,००० डॉक्टर, परिचारक, इतर वैद्यकीय व्यावसायिक, व्यवस्थापक, पाणि आणि स्वच्छता अभियंते यांनी मोबदला न घेता ६० देशांमध्ये वैद्यकीय सेवा पुरवली. या संस्थेला मिळणाऱ्या दानांतील ८०% संपत्ती व्यक्तिशः दान असतात तर इतर २०% अनेक देशांतील सरकारे, कंपन्या आणि संस्थांकडून मिळतात. एमएसएफचा वार्षिक लेखा ४० कोटी अमेरिकन डॉलरच्या घरात असतो.

मेड्सें सां फ्रंटियेर
एमएसएफचे प्रकल्प असलेले देश

आपण कार्यरत असलेल्या प्रदेशांमध्ये काम करीत असताना तेथे चाललेल्या राजकीय आणि सामाजिक घडामोडीकडे दुर्लक्ष न करता त्यावर भाष्य करण्याचे एमएसएफचे धोरण आहे.

संदर्भ आणि नोंदी

Tags:

अमेरिकन डॉलरइ.स. १९७१इ.स. १९९९इ.स. २००७जिनीव्हानोबेल शांतता पारितोषिकफ्रांस२० डिसेंबर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारतातील जागतिक वारसा स्थानेप्रहार जनशक्ती पक्षनक्षलवादमराठा साम्राज्यसुप्रिया सुळेइतिहासाच्या अभ्यासाची साधने२०१९ पुलवामा हल्लालालन सारंगपंजाबराव देशमुखवाळामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९कोरफडमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थासात आसराविमासोलापूर जिल्हाजगातील देशांची यादीढेकूणतानाजी मालुसरेस्त्री सक्षमीकरणमौर्य साम्राज्य२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लाचाफाक्षय रोगआचारसंहितागुढीपाडवामहाराष्ट्र विधान परिषदराजदत्तभारतीय संविधानाची उद्देशिकाहवामानवचनचिठ्ठीताम्हणॐ नमः शिवायसोवळे (वस्त्र)आरोग्यबाळूमामाच्या नावानं चांगभलंबहिणाबाई चौधरीकुत्राक्रियाविशेषणबुद्धिबळभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याआयुर्वेदसोनारचंद्रगुप्त मौर्यआवळाआंतरराष्ट्रीय नाणेनिधीपानिपतची तिसरी लढाईवित्त आयोगरामजी सकपाळइतिहासजागरण गोंधळविष्णुशास्त्री चिपळूणकरखरबूजनागपूर लोकसभा मतदारसंघएकविराराजकारणमिठाचा सत्याग्रहजगातील देशांच्या राजधान्यांची यादीसह्याद्रीहोमिओपॅथी२०१४ लोकसभा निवडणुकाज्योतिर्लिंगकापूसरामदास स्वामी स्थापित अकरा मारुतीमादीची जननेंद्रियेयशवंत आंबेडकरवाचनहॉकीराजकीय पक्षस्वरनर्मदा परिक्रमारायगड (किल्ला)भारतातील मूलभूत हक्कबीड विधानसभा मतदारसंघप्राजक्ता माळीमहाराष्ट्रातील नद्यांची यादीमुंजपरभणी विधानसभा मतदारसंघलोकसभा सदस्य🡆 More