मानववंशशास्त्र

मानवशास्त्र ही एक अभ्यासशाखा आहे.

उत्ख्नननात सापडणा-या अस्थी किंवा अवशेषांचा अभ्यास करून मानव वंश कसा कसा विकसित होत गेला याचा अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो याला "मानवशास्त्र" म्हणतात.

मानवाच्या उत्क्रांतीचा अभ्यास केला जातो. मानवाचे पूर्वज, त्याची स्वभाववैशिष्टय़े, मानवी वागणूक, मानवी समुदायातील भिन्नता व वेगळेपण, मानवी उत्क्रांतीचा समाजबांधणी व संस्कृतीवर परिणाम यांसारख्या विषयांचा अभ्यास मानववंशशास्त्रात केला जातो. हा अभ्यास करतांना मानवाचा उगम, भौतिक वैशिष्टय़े, रीती, भाषा , परंपरा, वस्तुसंचय तसेच सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक श्रद्धा व पद्धती आदी विषयांचा समावेश होतो. समाजशास्त्र, विकास, अर्थशास्त्र, गुन्हेविषयक मानसशास्त्र व कायदेव्यवस्था, स्त्री-पुरुष समानता या सर्वात मानववंशशास्त्राचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो

सामाजिक- सांस्कृतिक मानववंशशास्त्र

मानवाच्या वागणुकीचा, त्यांच्या जीवन जगण्याच्या पद्धतीचा अभ्यास केला जातो. यामध्ये समूहाच्या मैत्रीसंबंधांचा, बांधीलकीचा, जमातीचा, समुदायाच्या एकत्रित येण्याच्या वा समाज म्हणून एकत्र होण्याचा अभ्यास केला जातो.

जीवशास्त्रीय मानववंशशास्त्र

शरीरातील बदल व शारीरिक गुणधर्म यांचे निरीक्षण व मोजमाप करून अभ्यास केला जातो. यावरून जीवशास्त्रीय उत्क्रांतीवरच्या टप्प्याचा अभ्यास केला जातो.

पुरातत्त्वीय मानववंशशास्त्र

शिलालेख, त्या काळातील भांडी, हाडे आदीवरून त्या काळातील संस्कृतीचा अभ्यास यात केला जातो.

भाषिक मानववंशशास्त्र

भाषेच्या उगमाचा व विकासाचा अभ्यास केला जातो. यामध्ये लेखी व बोलीभाषांचा समावेश होतो.

उपयोजित मानववंशशास्त्र

यामध्ये मानववंशशास्त्रीय अभ्यासातून पुढे आलेल्या माहितीचा उपयोग सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी केला जातो.



संदर्भ

Tags:

मानववंशशास्त्र सामाजिक- सांस्कृतिक मानववंशशास्त्र जीवशास्त्रीय मानववंशशास्त्र पुरातत्त्वीय मानववंशशास्त्र भाषिक मानववंशशास्त्र उपयोजित मानववंशशास्त्र संदर्भमानववंशशास्त्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

राखीव मतदारसंघचैत्र पौर्णिमाभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघपोक्सो कायदालेस्बियनराज ठाकरेविदर्भपुणेपंचांगशेतीची अवजारेभारतातील शेती पद्धतीगजानन दिगंबर माडगूळकरदत्तात्रेयकविताजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)प्रकाश आंबेडकरगगनगिरी महाराजबाबासाहेब आंबेडकरअकोला जिल्हाॲडॉल्फ हिटलरगुढीपाडवाभारतातील जिल्ह्यांची यादीउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघवडपक्षीसामाजिक कार्यसंख्यामहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेअहवाल लेखनमासास्वादुपिंडसंजय हरीभाऊ जाधवभाऊराव पाटीलसाईबाबाअमोल कोल्हेपानिपतची पहिली लढाईउंबरसाडेतीन शुभ मुहूर्तरावसअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनामहाराष्ट्रातील आरक्षणपरभणी जिल्हाआनंदवनबाईपण भारी देवासमीक्षाक्रिकबझधनुष्य व बाणकथकसचिन तेंडुलकरकैलास मंदिरहवामान बदलनांदेडमधमाशीअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९वर्धमान महावीरअर्थशास्त्रराजाराम भोसलेकावीळमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीकुस्तीऔंढा नागनाथ मंदिरवाळामहाराष्ट्र पोलीसशरद पवारदिनेश कार्तिकहनुमान जयंतीसविता आंबेडकरकुटुंबबचत गटसूर्यरावेर लोकसभा मतदारसंघतेलबियाप्रेरणाआंब्यांच्या जातींची यादीमहाराष्ट्रपाणीजे.आर.डी. टाटासाहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादी (मराठी)🡆 More