मस्तिष्कावरणशोथ

मस्तिष्कावरणशोथ (इंग्लिश: Meningitis, मेनिन्जायटिस) हा मेंदू व मज्जारज्जू यांच्यावरील आवरणांची सूज आणणारा आजार आहे.

या रोगाचे कारण जीवाणू, विषाणू, सूक्ष्मजीव किंवा काही अंशी सेवन केलेल्या औषधांचा दुष्परिणाम हे असते. मेंदूज्वर या सोप्या नावाने हा आजार जनसामान्यांस माहीत असतो.

मस्तिष्कावरणशोथ
वर्गीकरण व बाह्यदुवे
मस्तिष्कावरणशोथ
आय.सी.डी.-१० G00–G03
आय.सी.डी.-९ 320322
मेडलाइनप्ल्स 000680
इ-मेडिसिन med/2613
मेडिकल सब्जेक्ट हेडिंग्ज D008581

इतिहास

लक्षणे

या आजारात खालील लक्षणे असतात.

  • मान आखडणे,
  • ताप
  • प्रकाशभय, उजेड नकोसा वाटणे, दिवाभीतता
  • आवाज नकोसा वाटणे, आवाज सहन न होणे, ध्वनिभय
  • अस्वस्थता
  • त्वचेवर पुरळ येणे.
  • त्रीव्र डोकेदुखी,
  • उलटी आणि मळमळ,
  • वारंवार डोखे दुखी आणि संभ्रमावस्था.

आजाराची कारणे

हा आजार बहुतांशी विषाणुजन्य असतो.

तपासण्या:

१. रक्त तपासणी,

२.CT स्कॅन, MRI

३. मेंदू व मज्जारजुच्या भोवती असलेल्या आवरणाची चाचणी

४.घश्यातील लाळेच्या जंतुंची कृत्रिम वाढ 

वर्गीकरण

उपचार:

प्रतिजैविकांचा वापर,

असिटोअमिनोफेन (पॅरासिटामोल),

स्टिरॉइड्स,

आढळ

Tags:

मस्तिष्कावरणशोथ इतिहासमस्तिष्कावरणशोथ लक्षणेमस्तिष्कावरणशोथ आजाराची कारणेमस्तिष्कावरणशोथ तपासण्या:मस्तिष्कावरणशोथ १. रक्त तपासणी,मस्तिष्कावरणशोथ २.CT स्कॅन, MRIमस्तिष्कावरणशोथ ३. मेंदू व मज्जारजुच्या भोवती असलेल्या आवरणाची चाचणीमस्तिष्कावरणशोथ ४.घश्यातील लाळेच्या जंतुंची कृत्रिम वाढ मस्तिष्कावरणशोथ वर्गीकरणमस्तिष्कावरणशोथ उपचार:मस्तिष्कावरणशोथ आढळमस्तिष्कावरणशोथमेंदू

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महात्मा गांधीपोक्सो कायदामहाराष्ट्र विधान परिषदकानिफनाथ समाधी स्थळ मढीमहासागरशनिवार वाडाज्योतिबाभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघमुघल साम्राज्यनागरी सेवाखडकवडमराठी भाषा गौरव दिनसाखरतापी नदीकेदारनाथ मंदिरगोवरशिरूर विधानसभा मतदारसंघकडुलिंबआंतरराष्ट्रीय नाणेनिधीव्यंजनमराठा घराणी व राज्येमराठवाडामहाराष्ट्रातील घाट रस्तेवृत्तजागतिकीकरणपु.ल. देशपांडेमहाराष्ट्राचे राज्यपालमटकामैदानी खेळकळसूबाई शिखरभारताची अर्थव्यवस्थागोवागुरू ग्रहसावित्रीबाई फुलेमराठी भाषेमधील वृत्तपत्रेशेळी पालनपुरंदर किल्लाफुलपाखरूलाल किल्लाअहमदनगर लोकसभा मतदारसंघपंचायत समितीफणससंताजी घोरपडेराम सातपुतेलोकसभा सदस्यमहाबळेश्वरसुखदेव थापरसूर्यनमस्कारमहात्मा फुलेराशीकुपोषणकृत्रिम बुद्धिमत्ताराज ठाकरेकुक्कुट पालनगणितरक्षा खडसेनांगरगुप्त साम्राज्यविनायक दामोदर सावरकरवर्धमान महावीरशुक्र ग्रहकर्करोगरस (सौंदर्यशास्त्र)स्त्रीवादी साहित्यपी.टी. उषाप्रज्ञा विवर्धन स्तोत्रलिंबूहिमालयउद्धव ठाकरेसिंधुदुर्गशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीमोगराछत्रपती संभाजीनगर जिल्हाभारतीय राष्ट्रीय काँग्रेसनवरी मिळे हिटलरलासिक्‍युरिटीज अँड एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाआपत्ती व्यवस्थापन चक्र🡆 More