पाणघोडा

'

पाणघोडा
पाणघोडा
प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: युग्मखुरी
कुळ: हयानूपाद्य
जातकुळी: Hippopotamus
जीव: H. amphibius
शास्त्रीय नाव
Hippopotamus amphibius
पाणघोड्याचा आढळप्रदेश
पाणघोड्याचा आढळप्रदेश
'''Hippopotamus amphibius'''

पाणघोडा हा एक शाकाहारी प्राणी आहे. हा प्राणी जास्तिकरून पाण्यात राहात आसल्यामुळे याला पाणघोडा असे नाव पडले. इंग्रजीत या प्रणयाला हिप्पोपोटोमस असे म्हणतात. हिप्पो म्हणजे घोडा आणि पोटोमस म्हणजे नदीत राहणारा. हा प्राणी आफ्रिकेत आढळतो. हा प्राणी ईजिप्त मधून नष्ट झाला असला तरी नाईल नदीच्या खोऱ्यात टांझानिया आणि मोज़म्बिक़्यु मध्ये मिळतात. या वेतीरिक्त केन्या, सोमालिया, कॉंगो (लोकशाहीक प्रजासत्ताक), चाड, अंगोला, नामिबिया, झाम्बिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये पण मिळतात.

प्राचीन काळी या प्राण्याच्या दोन जाती युरोप मध्ये राहत असत जे आता नष्ट झाल्या. तसेच मादागास्कर मधील एक जात नष्ट झाली.

संदर्भ व नोंदी

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

एकनाथभिवंडी लोकसभा मतदारसंघभारताची संविधान सभाबाराखडीगगनगिरी महाराजबुद्धिबळचंद्रकांत भाऊराव खैरेज्ञानेश्वरीपी.टी. उषाऔंढा नागनाथ मंदिरभारतातील राजमान्य प्राणीकबूतरमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीभारताचा इतिहासविहीरवृत्तरोहिणी (नक्षत्र)डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनसायबर गुन्हाभारतीय आडनावेलता मंगेशकरबहिणाबाई पाठक (संत)सातारा जिल्हाएकनाथ खडसेबौद्ध धर्मवडताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पमानवी शरीरभारतसाईबाबाव्हॉट्सॲपमाढा लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेराममोरसिंहगडहरितक्रांतीहिरडागुलाबमराठी भाषेमधील साहित्यिकांची यादी२०१९ लोकसभा निवडणुकादुसरे महायुद्धजलचक्रक्रिकेटचे नियमपंकजा मुंडेबाळापूर किल्लाराजा रविवर्मापक्षीशिर्डी लोकसभा मतदारसंघवंजारीशब्दआशियाई खेळमहाराष्ट्राची हास्यजत्राहोळीवाहतुकीचे सर्वसाधारण नियमहस्तमैथुनतुलसीदासछत्रपती संभाजीनगर जिल्हाऋतूभगतसिंगमहाबळेश्वरहिंदू धर्मसमाजशास्त्रशुक्र ग्रहमराठी व्याकरणपुरस्कारशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमहेंद्र सिंह धोनीनर्मदा नदीगुरू ग्रहपुरणपोळीगोळाफेकदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघवरळीचा किल्ला🡆 More