न्यू झीलंड

न्यू झीलंड हा ओशनिया खंडामधील एक द्वीप देश आहे.

प्रशांत महासागरात ऑस्ट्रेलियाच्या १,५०० किमी पूर्वेस उत्तर बेट व दक्षिण बेट ह्या दोन प्रमुख बेटांवर वसलेला न्यू झीलंड त्याच्या अति दुर्गम स्थानामुळे जगातील सर्वात उशिरा शोध लागलेल्या ठिकाणांपैकी एक होता.

न्यू झीलंड
New Zealand
Aotearoa
न्यू झीलंडचा ध्वज न्यू झीलंडचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत:
देवा न्यू झीलंडचे रक्षण कर
न्यू झीलंडचे स्थान
न्यू झीलंडचे स्थान
न्यू झीलंडचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी वेलिंग्टन
सर्वात मोठे शहर ऑकलंड
अधिकृत भाषा इंग्लिश, माओरी
सरकार संविधानिक एकाधिकारशाही व संसदीय प्रजासत्ताक
 - राणी एलिझाबेथ दुसरी
 - पंतप्रधान जेसींडा अर्डेन
महत्त्वपूर्ण घटना
 - १८५२ संविधान ठराव १७ जानेवारी १८५३ 
 - संघराज्य २६ सप्टेंबर १९०७ 
 - वेस्टमिन्स्टरचा कायदा ११ डिसेंबर १९३१ 
 - १९८६ संविधान ठराव १३ डिसेंबर १९८६ 
क्षेत्रफळ
 - एकूण २,६८,०२१ किमी (७५वा क्रमांक)
 - पाणी (%) १.६
लोकसंख्या
 -एकूण ४४,३०,४०० (१२२वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १६.५/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १२२.१९३ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न २७,६६८ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.९०८ (अति उच्च) (५ वा) (२०१२)
राष्ट्रीय चलन न्यू झीलंड डॉलर
आंतरराष्ट्रीय कालविभाग न्यू झीलंड प्रमाणवेळ (यूटीसी + १३:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ NZ
आंतरजाल प्रत्यय .nz
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ६४
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

माओरी जमातीचे लोक येथे इ.स. १२५० - १३०० दरम्यान दाखल झाले व त्यांनी येथील माओरी संस्कृतीची स्थापना केली. इ.स. १६४२ साली आबेल टास्मान हा डच शोधक व खलाशी येथे पोचला. त्यानंतर १७६९ सालच्या जेम्स कूकच्या येथील सफरीनंतर येथे युरोपीय व्यापारी मोठ्या प्रमाणावर भेट देऊ लागले. इ.स. १८४० मध्ये ग्रेट ब्रिटनने माओरी लोकांसोबत करार करून न्यू झीलंडला ब्रिटिश साम्राज्यामध्ये विलिन केले. इ.स. १९०७ मध्ये राजा सातव्या एडवर्डने न्यू झीलंडला साम्राज्यामध्ये एका स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा दिला व १९४७ साली न्यू झीलँडला संपूर्ण स्वातंत्र्य दिले गेले. सध्या ब्रिटनची राणी एलिझाबेथ दुसरी ही न्यू झीलंडची संविधानिक राष्ट्रप्रमुख असून जॉन की हे पंतप्रधान आहेत. वेलिंग्टन ही न्युझीलंडची राजधानी तर आॅकलॅंड हे सर्वात मोठे शहर आहे.

न्यू झीलंड हा जगातील एक प्रगत व समृद्ध देश असून येथील मानवी विकास निर्देशांक जगात पाचव्या स्थानावर आहे. न्युझीलंड मध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण जगात सर्वात कमी आहे.

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

प्रागैतिहासिक कालखंड

भूगोल

चतुःसीमा

राजकीय विभाग

मोठी शहरे

न्यू झीलंडमधील मोठी शहरे
(जून २०१०)
न्यू झीलंड 
क्रम शहर लोकसंख्या
ऑकलंड १३,७७,२००
वेलिंग्टन ३,९३,४००
क्राइस्टचर्च ३,८०,९००
हॅमिल्टन २,०६,४००
नेपियर १,२४,८००
टाउरांगा १,२१,५००
ड्युनेडिन १,१७,७००

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

खेळ

क्रिकेट, रग्बी, फुटबॉल व नेटबॉल हे न्यू झीलंडमधील लोकप्रिय खेळ असून रग्बी युनियन, रग्बी लीग व क्रिकेटमध्ये राष्ट्रीय संघांना यश लाभले आहे.

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

न्यू झीलंड इतिहासन्यू झीलंड भूगोलन्यू झीलंड समाजव्यवस्थान्यू झीलंड राजकारणन्यू झीलंड अर्थतंत्रन्यू झीलंड खेळन्यू झीलंड संदर्भन्यू झीलंड बाह्य दुवेन्यू झीलंडउत्तर बेट (न्यू झीलँड)ऑस्ट्रेलियाओशनियाखंडदक्षिण बेट (न्यू झीलँड)प्रशांत महासागर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

प्रीमियर लीगमुंबई–नागपूर द्रुतगतीमार्गमराठी व्याकरणलिंग गुणोत्तरनक्षलवादशब्दयोगी अव्ययभगतसिंगएकनाथ शिंदेरायगड (किल्ला)बिबट्याऋतुराज गायकवाडजागतिकीकरणतुळजाभवानी मंदिरमलेरियाभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तमहाराष्ट्र भूषण पुरस्कारप्राजक्ता माळीविधान परिषदजवसमहाराष्ट्रातील घाट रस्तेनृत्यमुंजा (भूत)गडचिरोली जिल्हारामटेक लोकसभा मतदारसंघजहांगीरसंगीतातील घराणीसूर्यदौलताबाद किल्लामहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारपुरंदर किल्लारविकांत तुपकरभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीमहाबळेश्वरसोलापूरध्वनिप्रदूषणअर्जुन वृक्षमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीभारतातील जागतिक वारसा स्थानेसुभाषचंद्र बोसव्यायामनगर परिषदकल्याण (शहर)समाजशास्त्रसायाळदीपक सखाराम कुलकर्णीभारतीय संस्कृतीरवींद्रनाथ टागोरकथामहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेरमाबाई आंबेडकरगोपाळ गणेश आगरकरपूर्व दिशामुंजविष्णुसहस्रनामबंगाल स्कूल ऑफ आर्टउद्धव ठाकरेसमाज माध्यमेकृष्णथोरले बाजीराव पेशवेबाजी प्रभू देशपांडेशिवाजी गोविंदराव सावंतरक्तहॉकीशेतीराकेश बापटअष्टांगिक मार्गपन्हाळावाघपरभणी जिल्हानामदेवशिवअजिंठा-वेरुळची लेणीविजयसिंह मोहिते-पाटीलउंबरहळदचार वाणीअमृता शेरगिल🡆 More