रोग देवी: विषाणूजन्य रोगाचे निर्मूलन


देवी रोग हा एक रोग आहे. हा रोग वा रिओला नावाच्या विषणूंमुळे होतो. या रोगामुळे मज्जासंस्थेंला प्रादुर्भाव होतो. या रोगाची लक्षणे - ताप आणि संसर्गा नंतर तीन ते चार दिवसात अंगावर पुरळ येतात. त्या पुयां मध्ये

पाण्यासारखा द्रव तयार होतो, त्यात पू होतो. रुग्णास वेदना होतात. गंभीर परिस्थितीत रुग्ण आंधळा होतो. रुग्ण बरा झाल्यानंतर त्याच्या त्वचेवर खड्डे व चट्टे पडतात. ब्रिटिश डॉ. एडवर्ड जेन्नर यांनी देवी रोगावर लस शोधून काढली. एडवर्ड जेन्नर हे लस देऊन रोगा पासून मानवास वाचण्याच्या उपचार पद्धतीचे जनक आहेत.

देवी रोग
रोग देवी: देवी रोगाचा इतिहास, देवी या रोगाची पुरातन मान्यता, लक्षणे
देवी रोग ने ग्रासित रुग्ण
कारणे Variola ( व्ह्यारीओला) या विषाणु मुळे होतो.
प्रतिबंध देवी रोगाची लस

देवी रोगाचा इतिहास

भारतात देवी रोग देवाचा कोप झाल्यावर होतो अशी मान्यता होती. देवी रोगाचे खूप खूप भय होते. देवी रोगावर लस, औषधे उपलब्ध नव्हते. १८ व्या शतकात युरोपात दरवर्षी चार लाख लोक मरण पावत आणि २५% लोक जे रोगातून वाचत ते आंधळे होत.

देवी या रोगाची पुरातन मान्यता

देवी रोग हा देवीच्या कोपा मुळे होतो अशी मान्यता होती त्यामुळे या रोगास देवी रोग हे नाव पडले. १९५० सालापर्यंत देवी या रोगाने जगभर ६० टक्के लोक मृत्युमुखी पडत होते. मरीआई आणि शितलादेवी यांच्या कोपाने हा रोग होतो असा त्या वेळच्या लोकांचा समज होता. देवी हा रोग अत्यंत भयंकर आणि वेदनादायी आहे. हा रोग देवीबाधित रुग्णाच्या संपर्काने अथवा त्याच्या वस्तू वापरल्याने होतो. हा विषाणूजन्य रोग आहे.

रोग देवी: देवी रोगाचा इतिहास, देवी या रोगाची पुरातन मान्यता, लक्षणे 
शितलादेवी

लक्षणे

रुग्णाला ताप येणे, थंडी वाजणे, स्नायू दुखी ही लक्षणे दिसून येतात. त्यानंतर त्वचेवर पुरळे येतात, पुरळ शरीरभर पसरतात. पुरळ यांमध्ये पाण्यासारखा द्रव होतो. १० ते १५ दिवसांनी पू भरतो, अंधत्व येते. नाकातून व तोंडातून रक्तस्त्राव होतो. या अवस्थेत ७ ते ८ दिवसात मरण पावतो.

संशोधन कार्य

ब्रिटीश शास्त्रज्ञ एडवर्ड जेन्नर याने या रोगापासून संपूर्ण जगाला मुक्त केले. त्याने १७९८ साली देवी या रोगावारची लस शोधून काढली.१९७७ मध्ये हा रोग भारतातून व १९८०मध्ये हा रोग जगातून नष्ट झाला.

बाह्य दुवे

संदर्भ

Tags:

रोग देवी देवी रोगाचा इतिहासरोग देवी देवी या रोगाची पुरातन मान्यतारोग देवी लक्षणेरोग देवी संशोधन कार्यरोग देवी बाह्य दुवेरोग देवी संदर्भरोग देवी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

रयत शिक्षण संस्थामौर्य साम्राज्यशिवा (मालिका)अमरावती विधानसभा मतदारसंघहोमी भाभाशिखर शिंगणापूरसेवालाल महाराजशरीफजीराजे भोसलेरत्‍नागिरी जिल्हाजाहिरातविठ्ठल रामजी शिंदेजागतिक दिवसरायगड (किल्ला)महादेव जानकरनागरी सेवापळसमराठा घराणी व राज्येशाश्वत विकासधुळे लोकसभा मतदारसंघचार वाणीजागरण गोंधळयकृतप्रज्ञा विवर्धन स्तोत्रभारतातील समाजसुधारकस्वामी विवेकानंदपद्मसिंह बाजीराव पाटीलझाडमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीलिंग गुणोत्तरखरबूजधर्मो रक्षति रक्षितःनांदेड लोकसभा मतदारसंघभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेकल्की अवतारहिरडामहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रासंगीतातील रागज्वालामुखीनर्मदा परिक्रमाजिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानस्त्री नसबंदी शस्त्रक्रियाकैलास मंदिरतुळजाभवानी मंदिरधनादेशचिपको आंदोलनमहात्मा फुलेहिंगोली लोकसभा मतदारसंघअमृता शेरगिलराष्ट्रवादी काँग्रेस पक्षयशस्वी जयस्वालविष्णुसहस्रनामगालफुगीकुंभ रासबहिणाबाई चौधरीसम्राट अशोकउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघकरअश्वत्थामाजवसपंकजा मुंडेविधानसभाहरितगृह परिणामलोकमान्य टिळकआंब्यांच्या जातींची यादीभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीपेशवेहडप्पा संस्कृतीरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघसमाजशास्त्रब्राझीलभारताच्या पंतप्रधानांची यादीरामटेक लोकसभा मतदारसंघधनुष्य व बाणमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीसंत जनाबाईहोमरुल चळवळसंयुक्त महाराष्ट्र चळवळ🡆 More