ज्युलियस न्यरेरे

ज्युलियस न्यरेरे (१३ एप्रिल १९२२ - १४ ऑक्टोबर १९९९) हा अफ्रिकेतील टांझानिया देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता.

१९६४ ते १९८५ दरम्यान ह्या पदावर राहिलेला न्यरेरे टांझानियाची निर्मिती होण्याआधी टांगानिका देशाचा राष्ट्रप्रमुख होता. त्याची टांझानियामधील राजवट वादग्रस्त मानली जाते. १९८५ साली तो सत्तेवरून पायउतार होताना टांझानिया जगातील सर्वात अविकसित व गरीब देशांपैकी एक बनला होता.

ज्युलियस न्यरेरे
ज्युलियस न्यरेरे

टांझानिया ध्वज टांझानियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२९ ऑक्टोबर १९६४ – ५ नोव्हेंबर १९८५
मागील पदनिर्मिती
पुढील अली हसन म्विन्यी

टांगानिकाचा पहिला पंतप्रधान, मुख्यमंत्री व राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
१९६० – १९६४

जन्म १३ एप्रिल १९२२ (1922-04-13)
बुतियामा
मृत्यू १४ ऑक्टोबर, १९९९ (वय ७७)
लंडन, युनायटेड किंग्डम
धर्म रोमन कॅथलिक

हे पेशाने शिक्षक होते.

बाह्य दुवे

Tags:

आफ्रिकाटांगानिकाटांझानिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

स्वरअर्जुन वृक्षमहाराष्ट्राचा इतिहासभारतीय संविधानाचे कलम ३७०पोपटमहादेव जानकरपंचायत समितीअर्थशास्त्रमहाराष्ट्र विधानसभा अध्यक्षहिंदू लग्नइंडोनेशियाभारतरत्‍नहळदवेदांगऋग्वेदजंगली महाराजताराबाई शिंदेभासमाहिती तंत्रज्ञान कायदा३३ कोटी देवइ-बँकिंगनारायण मेघाजी लोखंडेसुरेश भटनैसर्गिक पर्यावरणरवींद्रनाथ टागोरशाहिस्तेखानहॉकीलॉरेन्स बिश्नोईधनादेशअमेरिकेची संयुक्त संस्थानेकोरफडहार्दिक पंड्यामहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीयकृतरणजित नाईक-निंबाळकरखंडोबाभारतातील शेती पद्धतीशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळमतदान केंद्रभौगोलिक माहिती प्रणालीसुप्रिया सुळेक्रियाविशेषणसोलापूर लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीसोलापूर जिल्हाहातकणंगले लोकसभा मतदारसंघसह्याद्रीसुशीलकुमार शिंदेऑस्ट्रेलियाबंजारासम्राट अशोकपानिपतची तिसरी लढाईसूर्यभारतातील घोटाळ्यांची यादीनामदेवझी मराठीसातारा लोकसभा मतदारसंघपी.टी. उषाशेकरूजास्वंदअमरावती जिल्हाराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)महारनामअशोक आंबेडकरआगरीप्रार्थना समाजकृत्रिम बुद्धिमत्ताइतर मागास वर्गहिंगोली लोकसभा मतदारसंघक्रिकबझवर्णभारताचे संविधानसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेवृत्तपंढरपूरएकनाथ🡆 More