जस्त

झिंक म्हणजे जस्त हे एक रासायनिक मूलद्रव्य असून  त्याची रासायनिक संज्ञा (Zn) आहे.

झिंक,  ३0Zn
सामान्य गुणधर्म
साधारण अणुभार (Ar, standard)  ग्रॅ/मोल
झिंक - आवर्तसारणीमधे
हायड्रोजन हेलियम
लिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नत्रवायू प्राणवायू फ्लोरीन निऑन
सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन स्फुरद गंधक क्लोरिन आरगॉन
पोटॅशियम कॅल्शियम स्कॅन्डियम टायटॅनियम व्हेनेडियम क्रोमियम मँगेनीज लोखंड कोबाल्ट निकेल तांबे जस्त गॅलियम जर्मेनियम आर्सेनिक सेलेनियम ब्रोमिन क्रिप्टॉन
रुबिडियम स्ट्रॉन्शियम यिट्रियम झिर्कोनियम नायोबियम मॉलिब्डेनम टेक्नेटियम रुथेनियम ऱ्होडियम पॅलॅडियम चांदी कॅडमियम इंडियम कथील अँटिमनी टेलरियम आयोडिन झेनॉन
Caesium Barium Lanthanum Cerium Praseodymium नियोडायमियम Promethium Samarium Europium Gadolinium Terbium Dysprosium Holmium Erbium Thulium Ytterbium Lutetium Hafnium Tantalum Tungsten Rhenium Osmium Iridium Platinum सोने पारा Thallium Lead Bismuth Polonium Astatine Radon
फ्रान्सियम रेडियम ॲक्टिनियम थोरियम प्रोटॅक्टिनियम युरेनियम नेप्चूनियम प्लुटोनियम अमेरिसियम क्युरियम बर्किलियम कॅलिफोर्नियम आइन्स्टाइनियम फर्मियम मेंडेलेव्हियम नोबेलियम लॉरेन्सियम रुदरफोर्डियम डब्नियम सीबोर्जियम बोह्रियम हासियम मैटनेरियम Darmstadtium Roentgenium Copernicium Nihonium Flerovium Moscovium Livermorium Tennessine Oganesson


Zn

झिंक
अणुक्रमांक (Z) ३0
गण अज्ञात गण
भौतिक गुणधर्म
घनता (at STP)  ग्रॅ/लि
आण्विक गुणधर्म
इतर माहिती
संदर्भ | झिंक विकीडाटामधे

त्याचा अणुक्रमांक ३0 आहे. तो एक धातु आहे. या धातूचा प्राचीन काळापासून मानव वापर करीत आलेला आहे. जस्त विलेपन या प्रकियेमध्ये या धातूचा वापर केला जातो.

जस्ताचे रासायनिक गुणधर्म मॅग्नेशियम या मूलद्रव्याशी मिळतेजुळते आहेत. तो संक्रमण धातू गटाचा एक सदस्य आहे. पितळ हे तांबे  आणि जस्त यांचे एक मिश्रधातू आहे.

बाह्य दुवे

  • विजय ज्ञा. लाळे. जस्ताचे उपयोग. Loksatta (Marathi भाषेत). 21-05-2018 रोजी पाहिले. समुद्राच्या पाण्यात वापरले जाणारे धातू सुरक्षित राहण्यासाठी जस्त वापरतात. जसे, जहाजाचे पोलाद सुरक्षित ठेवण्यासाठी पोलादी सुकाणूला जस्ताची चकती लावतात. श्रवणयंत्रात वापरण्यात येणाऱ्या विद्युतघटातही (जस्त-एर बॅटरी) जस्त असते. CS1 maint: unrecognized language (link)

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शिर्डी विधानसभा मतदारसंघविनयभंगगहूरक्तमाहिती अधिकारचेतापेशीपश्चिम महाराष्ट्रभीमाबाई सकपाळमोरमूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क (कलम ३२)सांगोला विधानसभा मतदारसंघबिबट्याप्राकृतिक भूगोलविष्णुसहस्रनामबहिणाबाई चौधरीसामाजिक समूहविजयादशमीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाशिक्षणक्रिकेटगोलमेज परिषदघोरपडकल्याण लोकसभा मतदारसंघनागपूर लोकसभा मतदारसंघभारताचे सर्वोच्च न्यायालयअमित शाहउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसबचत गटनवग्रह स्तोत्रऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघपुरंदर किल्लाइसबगोलसापभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेहिंदू लग्नगोत्रगूगलवर्धमान महावीरतबलागडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघभारतीय निवडणूक आयोगसिंधुदुर्ग जिल्हाभारताची अर्थव्यवस्थागांडूळ खतभीमराव यशवंत आंबेडकरसावित्रीबाई फुलेशाळानेपाळअहवालएकांकिकामहाराष्ट्र विधानसभामृत्युंजय (कादंबरी)मुळाक्षरनाणेमहाभियोगमहारविकिपीडियाकर्करोगटोपणनावानुसार मराठी लेखकसमुपदेशनबुलढाणा जिल्हामहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीहोमरुल चळवळपुणेजिजाबाई शहाजी भोसलेजालना जिल्हालिंग गुणोत्तरसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेनाथ संप्रदायमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीलिंगायत धर्महंसगाडगे महाराजसंगीतभारतीय आडनावे🡆 More