घोडा

घोडा हा एक चतुष्पाद प्राणी आहे.

घोडा
घोडा
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: पृष्ठवंशी
जात: सस्तन
वर्ग: खुरधारी
गण: अयुग्मखुरी
कुळ: हयाद्य
जातकुळी: इक्वस
लिन्नॉस, १७५८
घोडा
घोडा
घोडा
घोडे शर्यतीसाठी वापरले जातात

ओळख

मानवाने घोडे माणसाळवून त्यांचा वाहन म्हणून प्राचीन काळापासून उपयोग केला आहे. घोड्यांच्या जगभरात अनेक प्रजाती आहेत. मंगोलियासारखे काही देश तर तिथल्या आजतागायत अस्तित्वात असलेल्या अश्व-संस्कृतीसाठीच प्रसिद्ध आहेत. जगभरात आढळणाऱ्या घोड्यांच्या काही प्रमुख प्रजाती खालीलप्रमाणे... अरबी घोडा, ध्रुवीय घोडा, तट्टू, स्केंडिनेव्हियन घोडा, भारतीय घोडा, थरो ब्रेड घोडा, इंग्रजी घोडा, अमेरिकन घोडा, मंगोलियन घोडा, ओस्ट्रेलियन घोडा, इ.

भारतीय घोडा

भारतवर्षाला अश्वारोहणाचा प्रदीर्घ इतिहास आहे. भारतीय उपखंडाची व्याप्ती पूर्वी बऱ्याच दूरवर पसरलेली असल्याने,आज ज्या प्रजाती स्थानिक प्रदेशाच्या नावाने ओळखल्या जातात जसे की सिंधी घोडा, हे आजही मूळ भारतीय अश्व म्हणूनच ओळखले जातात. भारतीय अश्वांच्या काही प्रमुख प्रजाती खालीलप्रमाणे १) सिंधी घोडा २) मारवाडी घोडा ३) काठियावाडी\काठेवाडी घोडा ४) पंजाबी घोडा ५) भिमथडी तट्टू ६) पहाडी तट्टू ७) भारतीय सेना प्रजातीचा घोडा (ही इंग्रजांच्या काळापासून वेगळेपण जपलेली अशी एक संमिश्र अश्व प्रजाती असून या जातीचे घोडे, भारतीय सेना वगळता संपूर्ण जगात कोठेही आढळत नाहीत.)

घोडा 
सॅन मार्कोस राष्ट्रीय जत्रेत चेरेरियाचा कार्यक्रम

प्रकार

घोडे जास्तकरून शाकाहारी असतात. ते गवत खातात. घोडे ३० ते ४५ वर्षे जगतात. १९व्या शतकातील एक घोडा आजपर्यंत सगळ्यात जास्त ६५ वर्षे जगला.

घोडा ८ तासात १४०० कि मी अंतर पळू शकतो(???) पहा : प्राण्यांचे आवाज

Tags:

चतुष्पादप्राणी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बलुतेदारवर्धा लोकसभा मतदारसंघरतन टाटानंदुरबार लोकसभा मतदारसंघस्वामी समर्थबौद्ध धर्मवणवाज्योतिबाबँकसमाज माध्यमेहिंदू विवाह कायदाहोमरुल चळवळमौर्य साम्राज्यॐ नमः शिवायतुतारीकाळभैरवहापूस आंबाशेतकरीजैवविविधताबाबासाहेब आंबेडकरपळसऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघगोपाळ गणेश आगरकरसंयुक्त राष्ट्रेयशस्वी जयस्वालनिरीक्षणसंस्कृतीझी मराठीभारतातील शेती पद्धतीकळसूबाई शिखरजगातील देशांच्या राजधान्यांची यादीजागतिक महिला दिनपूर्व दिशाराज्यशास्त्रआंबाबीड लोकसभा मतदारसंघजागतिक तापमानवाढविनोबा भावेमाढा लोकसभा मतदारसंघशहाजीराजे भोसलेसुषमा अंधारेसंगीतबाळासाहेब विखे पाटीलशिवशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकशिक्षणपुन्हा कर्तव्य आहेअमरावती लोकसभा मतदारसंघक्रिकेटचे नियमव्हॉट्सॲपभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीसोलापूर जिल्हामराठवाडातानाजी मालुसरेभारतातील समाजसुधारकविठ्ठलमहाराष्ट्रातील धरणांची यादीइतिहासाच्या अभ्यासाची साधनेलावणीसम्राट अशोकपर्यावरणशास्त्रद्वीपकल्पहिंगोली जिल्हासंयुक्त महाराष्ट्र चळवळयशवंत आंबेडकरक्रियापदमुंजा (भूत)पुणे जिल्हाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेचक्रधरस्वामीमण्यारप्रकाश आंबेडकरनक्षत्रभारताचा इतिहासअमेरिकेची संयुक्त संस्थानेगोदावरी नदीनेवासारायगड जिल्हारविकांत तुपकर🡆 More