कोंबडी

कोंबडी (पुल्लिंग - कोंबडा) हा एक पक्षी आहे.

कोंबडीची अंडी व कोंबडीच्या मांसापासून बनवले जाणारे पदार्थ लोकप्रिय आहेत. कुक्कुटपालन म्हणजे कोंबड्या पाळण्याचा व्यवसाय.

कोंबडी
कोंबडी
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: पक्षी
वर्ग: कुक्कुटाद्या
कुळ: कुक्कुटाद्य
उपकुळ: Phasianinae
जातकुळी: Gallus
जीव: G. gallus
Gallus gallus
कोंबडी
कोंबडा
कोंबडी

कोंबड्यांमध्ये होणारे रोग

  • रानीखेत - घरघर लागणे, श्वास घेण्यास त्रास, थरथरणे, अडखळणे, पाय व पंख टोकाशी लुळे पडणे.
    उपाय - 'लासोटा' ही लस नाकात किंवा डोळ्यांत एक थेंब.
  • कॉक्सीडिओसिस - विष्टेमध्ये रक्त दिसते.
  • देवी - तुरा व डोळे मलूल होतात.
    उपाय - देवी रोगप्रतिबंधक लस टोचून घ्यावी.
  • मरेक्स - पाय लुळे पडतात.
  • गंबोरो - पातळ पांढरी हगवण लागते.
  • जंत - वाढ खुंटते, बिन कवचाची अंडी देते.
    उपाय - जंताचे औषध प्रत्येक महिन्यात सतत २ ते ३ दिवस द्यावे.

==कोंबडीच्या मांसापासून बनविले जाणारे पदार्थ== चीकेन बिर्याणी ,चीकेन लोल्लीपोप, चीकेन टिक्का

हे सद्धा पहा

Tags:

अंडीकुक्कुटपालनकोंबडापक्षी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शेळी पालनकेंद्रीय लोकसेवा आयोगबायो डीझेलगुणरत्न सदावर्तेरामटेक लोकसभा मतदारसंघरायगड (किल्ला)पोक्सो कायदाविधिमंडळगुढीपाडवान्यूटनचे गतीचे नियमकोरेगावची लढाईरेडिओजॉकीकृत्रिम बुद्धिमत्ताविधान परिषदकुषाण साम्राज्यसुषमा अंधारेमराठवाडाविधानसभाअतिसारबच्चू कडूअन्नप्राशनस्त्रीशिक्षणसमुद्रगुप्तलोकगीतकळसूबाई शिखरशारदीय नवरात्रमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाविमाभारतीय संविधान दिनआंबाकबड्डीखरबूजगणपतीड-जीवनसत्त्वहस्तमैथुनहरभराभारतातील सण व उत्सवकोरफडरायगड जिल्हागजानन दिगंबर माडगूळकरवस्तू व सेवा कर (भारत)जवाहर नवोदय विद्यालयमैदान (हिंदी चित्रपट)अमरावती जिल्हातुळजापूररक्तगटसोयाबीनमाहितीमहादेव गोविंद रानडेविराट कोहलीज्योतिर्लिंगशिवाजी महाराजचीनफलटण विधानसभा मतदारसंघचंद्रगुप्त मौर्यपौगंडावस्थास्वररामरक्षाजुमदेवजी ठुब्रीकरसम्राट अशोक जयंतीसूत्रसंचालनमराठी भाषाबुद्धिबळविदर्भपांढर्‍या रक्त पेशीपुन्हा कर्तव्य आहेहिंगोली लोकसभा मतदारसंघपन्हाळापुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरभारतातील राष्ट्रीय उद्यानांची यादीविधानसभा आणि विधान परिषदगुंतवणूकलोकमान्य टिळकमहाराष्ट्राचा इतिहासअर्थशास्त्रशब्द🡆 More