काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक

कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक (किंवा डी.आर.

कॉंगो) हा मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. डी.आर. कॉंगो हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने आफ्रिकेतील तिसरा व जगातील १२व्या क्रमांकाचा देश आहे.

काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक
कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक
République Démocratique du Congo
Democratic Republic of the Congo
कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताकचा ध्वज कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताकचे चिन्ह
ध्वज चिन्ह
कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताकचे स्थान
कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताकचे स्थान
कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताकचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
किन्शासा
अधिकृत भाषा फ्रेंच
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस ३० जून १९६० 
क्षेत्रफळ
 - एकूण २३,४४,८५८ किमी (१२वा क्रमांक)
 - पाणी (%) ३.३
लोकसंख्या
 -एकूण ६,६०,२०,००० (१९वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता २५/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २१.३९३ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  
राष्ट्रीय चलन कॉंगो फ्रॅंक
आय.एस.ओ. ३१६६-१ CD
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +243
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

१९६० सालापर्यंत डी.आर. कॉंगो ही बेल्जियम देशाची ऐतिहासिक वसाहत होती. ऑक्टोबर १९७१ ते मे १९९७ दरम्यान हा देश झैरे ह्या नावाने ओळखला जात असे. १९९६ ते २००३ दरम्यान डी.आर. कॉंगो ह्या देशात २ युद्धे झाली. ह्या युद्धांमध्ये तब्बल ५४ लाख बळी गेले. ह्या युद्धांमुळे हा देश जवळजवळ पूर्णपणे उध्वस्त झाला आहे.

डी.आर. कॉंगो हा जगातील सर्वांत मागासलेल्या व गरीब देशांपैकी एक आहे. आजही रोगराई, दुष्काळ इत्यादी कारणांमुळे येथे दरमहा ४५,००० लोक मृत्यूमुखी पडतात.

याला पूर्वी झैर असे नाव होते.

खेळ

Tags:

देशमध्य आफ्रिका

🔥 Trending searches on Wiki मराठी:

वस्तू व सेवा कर (भारत)पंकज त्रिपाठीजालना लोकसभा मतदारसंघमांगअजित पवारअलिप्ततावादी चळवळओमराजे निंबाळकरमराठी भाषेमधील वृत्तपत्रेसप्तशृंगी देवीइतिहासमहेंद्र सिंह धोनीतुकडोजी महाराजयोगासनराम सुतार (शिल्पकार)केसरी (वृत्तपत्र)शिवसेनाभारताच्या सरन्यायाधीशांची यादीहस्तमैथुनप्रेमानंद गज्वीरामजी सकपाळनारळपरभणी विधानसभा मतदारसंघग्राहक संरक्षण कायदाऔंढा नागनाथ मंदिरजय श्री रामसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेमानवी शरीरनागपूरछत्रपती संभाजीनगरराहुरी विधानसभा मतदारसंघआकाशवाणीशुभं करोतिमहिलांसाठीचे कायदेअकोला लोकसभा मतदारसंघसज्जनगडभाषाकर्ण (महाभारत)मातीक्रियापदसंजू सॅमसनआरोग्यतलाठीराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)बहिणाबाई चौधरीभारतातील जातिव्यवस्थाअर्जुन पुरस्कारबचत गटशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळकलाज्योतिर्लिंगरविकांत तुपकरजंगलतोड आणि जागतिक तापमान वाढसंवादस्वच्छ भारत अभियानतापमानराजेंद्र प्रसादरामनवमीनवरत्‍नेपोक्सो कायदाकोल्हापूरआयुर्वेदरक्तगटवसंतराव दादा पाटीलमहात्मा फुलेपीपल्स एज्युकेशन सोसायटीतिथीसम्राट अशोक जयंतीपारनेर विधानसभा मतदारसंघबहुराष्ट्रीय कंपनीजहांगीरसात बाराचा उतारामहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीबौद्ध धर्मवसंतराव नाईकविनायक दामोदर सावरकरटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादी🡆 More