अल्जीरिया

अल्जीरिया हा आफ्रिका खंडाच्या उत्तर भागातील माघरेब प्रदेशामधील एक देश आहे.

अल्जीरियाच्या उत्तरेला भूमध्य समुद्र, ईशान्येला ट्युनिसीया, पूर्वेला लिब्या, आग्नेयेला नायजर, नैऋत्येला मालीमॉरिटानिया तर पश्चिमेला मोरोक्कोपश्चिम सहारा हे देश आहेत. क्षेत्रफळानुसार अल्जीरिया सुदानखालोखाल आफ्रिका खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा तर जगातील १०व्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. अल्जीयर्स ही अल्जीरियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

अल्जीरिया
الجمهورية الجزائرية الديمقراطية الشعبية
अल्जीरियाचे जनतेचे प्रजासत्ताक
अल्जीरिया चा ध्वज
ध्वज
ब्रीद वाक्य: من الشعب و للشعب
(अर्थ: जनतेने जनतेसाठी केलेली क्रांती)
राष्ट्रगीत: कस्समन
अल्जीरियाचे स्थान
अल्जीरियाचे स्थान
अल्जीरियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
अल्जीयर्स
अधिकृत भाषा अरबी
इतर प्रमुख भाषा बर्बर, फ्रेंच
सरकार अर्ध-अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख अब्देलअझीझ बुतेफ्लिका
 - पंतप्रधान अब्देलमालेक सेलाल
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस जुलै ५, १९६२ (फ्रान्सपासून
क्षेत्रफळ
 - एकूण २३,८१,७४१ किमी (१०वा क्रमांक)
 - पाणी (%)
लोकसंख्या
 -एकूण ३,८७,००,००० (३४वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १५.९/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ३०२.४७६ अब्ज अमेरिकन डॉलर (३८वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ७,८१६ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.७१७ (उच्च) (९३ वा) (२०१३)
राष्ट्रीय चलन अल्जीरियन दिनार(DZD)
आंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०१:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ DZ
आंतरजाल प्रत्यय .dz
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक २१३
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

ऐतिहासिक काळामध्ये रोमन साम्राज्याचा भाग असलेल्या अल्जीरियावर सातव्या शतकामध्ये मुस्लिमांनी अधिपत्य मिळवले. मध्य युग काळादरम्यान येथे अनेक विद्वान व पंडितांचे वास्तव्य होते. सुमारे इ.स. १५१७ साली हा भूभाग ओस्मानी साम्राज्यामध्ये आणला गेला. १९व्या शतकाच्या सुरुवातीस अमेरिका व बार्बरी राज्यांमध्ये झालेल्या दोन युद्धांमुळे अल्जीरियाची स्थिती कमकूवत झाली होती. ह्याचा फायदा घेत फ्रेंचांनी हा भाग काबीज केला. इ.स. १८३० पासून फ्रान्सची वसाहत असलेल्या अल्जीरियाला १९६२ साली स्वातंत्र्य मिळाले.

सध्या अल्जीरियामध्ये अध्यक्षीय प्रजासत्ताक पद्धतीचे सरकार असून अब्देलअझीझ बुतेफ्लिका हा १९९९ सालापासून राष्ट्राध्यक्षपदावर आहे. खनिज तेलनैसर्गिक वायूचे मोठे साठे असलेल्या अल्जीरियाची अर्थव्यवस्था ह्या उद्योगांवर अवलंबुन आहे. अल्जीरिया आफ्रिकन संघ, अरब संघ, ओपेक, संयुक्त राष्ट्रे इत्यादी आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे.

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

प्रागैतिहासिक कालखंड

भूगोल

चतुःसीमा

ईशान्येला ट्युनिसीया; पूर्वेला लिब्या; आग्नेयेला नायजर; नैऋत्येला माली, मॉरिटानिया; पश्चिमेला मोरोक्को, पश्चिम सहारा

राजकीय विभाग

मोठी शहरे

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

खेळ

संदर्भ

बाह्य दुवे

अल्जीरिया 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

अल्जीरिया इतिहासअल्जीरिया भूगोलअल्जीरिया समाजव्यवस्थाअल्जीरिया राजकारणअल्जीरिया अर्थतंत्रअल्जीरिया खेळअल्जीरिया संदर्भअल्जीरिया बाह्य दुवेअल्जीरियाअल्जीयर्सआफ्रिकाउत्तर आफ्रिकाट्युनिसीयादेशनायजरपश्चिम सहाराभूमध्य समुद्रमाघरेबमालीमॉरिटानियामोरोक्कोलिब्यासुदान

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारतीय संसदसौर ऊर्जाशेतीज्योतिबासोलापूरऔद्योगिक क्रांतीसमाजशास्त्रअलिप्ततावादी चळवळवित्त आयोगमहादेव गोविंद रानडेययाति (कादंबरी)लालन सारंगभारतातील शासकीय योजनांची यादीसंगणकाचा इतिहासरक्तगटवाघमहाराष्ट्रातील खासदारांची यादीमहाराष्ट्राचा भूगोलजन गण मनबाळूमामाच्या नावानं चांगभलंब्राझीलची राज्येविधानसभा आणि विधान परिषदभद्र मारुतीशिवाजी महाराजांची राजमुद्राआंब्यांच्या जातींची यादीचिरंजीवीसंशोधनकुटुंबनियोजनशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळक्रिकेटचा इतिहासवि.वा. शिरवाडकरशिव जयंतीशिरूर लोकसभा मतदारसंघमहाबळेश्वरजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)सेंद्रिय शेतीउत्तर दिशातमाशागोविंद विनायक करंदीकरबाळशास्त्री जांभेकरगूगलदत्तात्रेयनाशिकअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९जगातील देशांच्या राजधान्यांची यादीक्रिकबझ३३ कोटी देवनवनीत राणागालफुगीजागतिक पुस्तक दिवसमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीरामायणटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीशिवनेरीमराठी भाषेमधील वृत्तपत्रेपूर्व दिशासाम्राज्यवादघुबडशाळामहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागअर्जुन पुरस्काररुईमहाड सत्याग्रहमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाजय श्री रामनगर परिषदनरसोबाची वाडीवातावरणसावित्रीबाई फुलेसकाळ (वृत्तपत्र)मलेरियाखुला प्रवर्गहरितक्रांतीताज महालहातकणंगले लोकसभा मतदारसंघ🡆 More