खंड अमेरिका: खंड

अमेरिका खंड हा पृथ्वीच्या पश्चिम गोलार्धातील एक मोठा खंड आहे.

अमेरिका खंडात उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका हे उप-खंड व मध्य अमेरिकाकॅरिबियन हे भौगोलिक प्रदेश समाविष्ट आहेत.

खंड अमेरिका: खंड
खंड अमेरिका: खंड
अमेरिका खंड

अमेरिका खंडात एकूण ३५ स्वतंत्र देश व २३ वसाहती आहेत. अमेरिका खंडाने पृथ्वीवरील ८.३% पृष्ठभाग व्यापला आहे व जगातील १३.५% लोक येथे राहतात.

हा खंड म्हणजेच युरोपमध्ये नवे जग समजले जाणारा भूप्रदेश आहे हे अमेरिगो वेस्पुचीने सिद्ध केले. या खंडाचे नाव वेस्पुचीच्या नावावरुनच आले आहे.


Tags:

उत्तर अमेरिकाकॅरिबियनखंडदक्षिण अमेरिकापृथ्वीमध्य अमेरिका

🔥 Trending searches on Wiki मराठी:

दौलताबादसायबर गुन्हामहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीनाशिक२०१९ लोकसभा निवडणुकाहार्दिक पंड्यान्यायबहिष्कृत भारतप्रदूषणमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीकोल्हापूरजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)कालभैरवाष्टकस्वादुपिंडमहिला अत्याचारमादीची जननेंद्रियेबीड जिल्हाभरती व ओहोटीधोंडो केशव कर्वेकवठराज ठाकरेडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनप्राणायामअजिंक्य रहाणेमैदानी खेळएक होता कार्व्हरआईसुप्रिया सुळेमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीसप्तशृंगीकुष्ठरोगसावित्रीबाई फुलेजय मल्हारजहाल मतवादी चळवळउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघभारताचा स्वातंत्र्यलढापंचशीलनर्मदा परिक्रमाआलेछत्रपती संभाजीनगरकाळभैरवक्रियापदपुरंदर किल्लातुळजापूरभारताची फाळणीचाफावेदचिरंजीवीमाहिती अधिकारभारत सेवक समाजव्हॉट्सॲपजगातील देशांच्या राजधान्यांची यादीभारतातील सण व उत्सवबहिणाबाई पाठक (संत)अक्षय्य तृतीयादीपक सखाराम कुलकर्णीदुसरे महायुद्धबलुतेदारमहाराष्ट्र शासनभारतीय राष्ट्रीय काँग्रेसबहिणाबाई चौधरीऑस्ट्रेलियावंजारीसमाज माध्यमेवंचित बहुजन आघाडीघोणसलोकसभाकर्ण (महाभारत)तिथीभारताचे उपराष्ट्रपतीशिखर शिंगणापूरपरभणी जिल्हाविष्णुसहस्रनामकेंद्रीय लोकसेवा आयोगबाळ ठाकरेधर्मो रक्षति रक्षितःमहानुभाव पंथप्रसूतीगजानन महाराज🡆 More