रोआल्ड आमुंडसन

रोआल्ड आमुंडसन (नॉर्वेजियन: Roald Amundsen ;) (१६ जुलै, इ.स.

१८७२ - १८ जून, इ.स. १९२८) हा ध्रुवीय प्रदेशात संशोधन करणारा एक नॉर्वेजियन संशोधक होता. त्याने इ.स. १९१० ते इ.स. १९१२ च्या दरम्यान पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवावर पहिली शोधमोहीम नेली. दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुवावर प्रथम जाण्याचा मानही त्याच्याच नावावर आहे. इ.स. १९२८ साली अन्य शोधमोहिमेच्या मदतीसाठी गेलेल्या मोहिमेदरम्यान तो नाहीसा झाला.

रोआल्ड आमुंडसन
रोआल्ड अमुंडसेन

बालपण

आमुंडसनाचा जन्म एका नाविकाच्या घरी झाला. तो त्याच्या वडिलांचा चौथा पुत्र होता. त्याच्या कुटुंबियांना त्याने वैद्य बनावेसे वाटत होते; मात्र त्याच्या आईची इच्छा त्याने नाविक बनावे, अशी होती. अंतिमतः त्याने नाविक बनण्याचा मार्ग स्वीकारला. त्यासाठी त्याने २१व्या वर्षी शिक्षण सोडले. ग्रीनलँड पार करणे हे त्याच्या आयुष्याचे ध्येय होते.

ध्रुवाची चढाई

बेल्जियन अंटार्क्टिक शोधमोहीम (इ.स. १८९७ - इ.स. १९९९)

तो इ.स. १८९७ ते इ.स. १९९९ कालखंडातल्या बेल्जियन अंटार्क्टिक शोधमोहिमेमध्ये प्रथम मदतनीस म्हणून सहभागी झाला. त्याची बेल्जिका ही नाव ७०° ३०' अक्षांश दक्षिणेला बर्फामध्ये अडकून पडली. या शोधमोहिमेमधून त्याला धडा मिळाला[ संदर्भ हवा ].

वायव्य वाटेचा शोध (इ.स. १९०३ - इ.स. १९०६)

इ.स. १९०३ च्या शोधमोहिमेमध्ये त्याने आपले सहकारी व जहाजांच्या साह्याने अटलांटिक समुद्रातून ग्रीनलँड आणि कॅनडा यांच्यामधून वायव्य वाटेचा शोध लावला.

दक्षिण ध्रुवाचा शोध (इ.स. १९१० - इ.स. १९१२)

वायव्य वाटेच्या शोधानंतर आमुंडसन याने दक्षिण ध्रुवाच्या शोधाची मोहीम आखली. त्याने आखलेल्या मोहिमेतील पहिला प्रयत्न खराब वातावरणामुळे फसला. मात्र दुसऱ्या प्रयत्नात तो यशस्वी झाला. त्याच्या या मोहिमेमध्ये ५२ कुत्रे आणि ओलव बजालंड, हेलमर हॅनसिंग, आस्कर विस्टीग, सवरी हासेल हे साथीदार सहभागी झाले होते.

बाह्य दुवे

  • "फ्राम संग्रहालय" (नॉर्वेजियन व इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2011-02-27. 2011-08-21 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link) CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  • "रोआल्ड आमुंडसन" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)


Tags:

रोआल्ड आमुंडसन बालपणरोआल्ड आमुंडसन ध्रुवाची चढाईरोआल्ड आमुंडसन बाह्य दुवेरोआल्ड आमुंडसनदक्षिण ध्रुवनॉर्वेनॉर्वेजियन भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

हरितक्रांतीभारतीय रेल्वेक्रिकेटभरती व ओहोटीप्रेमानंद गज्वीबचत गटलोकशाहीमहेंद्र सिंह धोनीराहुरी विधानसभा मतदारसंघमूलद्रव्यभारताचे उपराष्ट्रपतीगोवाबुद्धिबळशिखर शिंगणापूरमाळशिरस विधानसभा मतदारसंघकोरफडडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढासचिन तेंडुलकरमराठी साहित्यसमाजशास्त्रजंगली महाराजमुंजा (भूत)पानिपतची तिसरी लढाईभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीपेशवेतुतारीइतिहासाच्या अभ्यासाची साधनेछत्रपती संभाजीनगर जिल्हाप्रीमियर लीगअमरावती जिल्हानारळआर्य समाजकल्की अवतारमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीखडकमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीहिमालयटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीजागतिक दिवससंगीतगोवरराज ठाकरेविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीजागतिक पुस्तक दिवसलोकसभायेसूबाई भोसलेअजिंठा-वेरुळची लेणीसाईबाबाभारताच्या पंतप्रधानांची यादीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसविष्णुजायकवाडी धरणभारताचा इतिहासशिर्डी विधानसभा मतदारसंघचंद्रयान ३शिवाजी गोविंदराव सावंतबुद्धिमत्ताज्वारीमाहिती अधिकारलॉरेन्स बिश्नोईशिव जयंतीलातूर लोकसभा मतदारसंघरेणुकासायाळओशोचैत्र पौर्णिमासंयुक्त राष्ट्रेविठ्ठलजागतिक व्यापार संघटनाबडनेरा विधानसभा मतदारसंघइतर मागास वर्गकाळभैरवशिवलोकसंख्यावायू प्रदूषणग्राहक संरक्षण कायदाआयुर्वेदभारत छोडो आंदोलन🡆 More