गाझियान्तेप

गाझियान्तेप (तुर्की: Gaziantep) हे तुर्कस्तान देशाच्या अनातोलिया भागातील एक प्रमुख शहर आहे.

गाझियान्तेप प्रांताच्या राजधानीचे ठिकाण असलेले गाझियान्तेप तुर्कस्तानमधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. गाझियान्तेप तुर्कस्तानच्या दक्षिण भागात तुर्कस्तान-सीरिया सीमेजवळ वसले असून ते अदनाच्या १८५ किमी पूर्वेस तर सीरियामधील अलेप्पोच्या ९७ किमी उत्तरेस स्थित आहे. २०१५ साली येथील लोकसंख्या सुमारे १५.५६ लाख होती.

गाझियान्तेप
Gaziantep
तुर्कस्तानमधील शहर

गाझियान्तेप

गाझियान्तेप is located in तुर्कस्तान
गाझियान्तेप
गाझियान्तेप
गाझियान्तेपचे तुर्कस्तानमधील स्थान

गुणक: 37°04′N 37°23′E / 37.067°N 37.383°E / 37.067; 37.383

देश तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
प्रांत गाझियान्तेप
प्रदेश आग्नेय अनातोलिया
समुद्रसपाटीपासुन उंची ३०० फूट (९१ मी)
लोकसंख्या  
  - शहर १५,५६,३८१
http://www.gaziantep-bld.gov.tr/

गाझियान्तेप जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक आहे.

बाह्य दुवे

गाझियान्तेप  विकिव्हॉयेज वरील गाझियान्तेप पर्यटन गाईड (इंग्रजी)

संदर्भ

Tags:

अदनाअनातोलियाअलेप्पोगाझियान्तेप प्रांततुर्कस्तानतुर्की भाषासीरिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

खो-खोनाचणीनटसम्राट (नाटक)वेरूळ लेणीनाणेपुराणेमूळव्याधनैसर्गिक पर्यावरणरोजगार हमी योजनानगर परिषदमराठी संतभरती व ओहोटीभारतातील शासकीय योजनांची यादीमहाराष्ट्रातील खासदारांची यादीमण्यारऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघगंगा नदीप्रणिती शिंदेकळंब वृक्षज्वारीप्राण्यांचे आवाजनृत्यसोलापूर लोकसभा मतदारसंघटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीवि.वा. शिरवाडकरसूर्यमाढा विधानसभा मतदारसंघचार वाणीभारताच्या पंतप्रधानांची यादीविधान परिषदबहिणाबाई पाठक (संत)संवादधर्मो रक्षति रक्षितःकुंभ रासपंचांगराज्यसभाबाबासाहेब आंबेडकरसह्याद्रीवस्तू व सेवा कर (भारत)जगातील देशांच्या राजधान्यांची यादीशाळाबारामती विधानसभा मतदारसंघकामसूत्रपंढरपूरशिरूर लोकसभा मतदारसंघशहाजीराजे भोसलेपसायदानलक्ष्मीयुधिष्ठिरभारतातील पर्वतरांगामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४करवंदसोळा संस्कारहृदयआनंद शिंदेबसवेश्वरदीपक सखाराम कुलकर्णीजहांगीरमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाजालियनवाला बाग हत्याकांडतेजस ठाकरेह्या गोजिरवाण्या घरातराष्ट्रवादी काँग्रेस पक्षनारायण मेघाजी लोखंडेमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळगर्भाशयनितंबलावणीवंचित बहुजन आघाडीईशान्य दिशामिया खलिफाभूतराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)बँकसमीक्षाइतिहासआंबाबाजी प्रभू देशपांडेमहावीर जयंती🡆 More