हिरोडोटस

हिरोडोटस हा एक ग्रीक इतिहासकार होता.

हिरोडोटस
बॉडरम या जन्मगावी असलेला हिरोडोटसचा पुतळा

परिचय

इ.स. पूर्व 484 मध्ये हेलीकारनेसस (सध्याचे बॉडरम, तुर्की) या ठिकाणी हिरोडोटसचा जन्म झाला. तो अथेन्स शहरात राहत होता. हिरोडोटसने इजिप्त, थ्रेस, सिथीया, बॉबी, व लोनिया या स्थळांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील राजकीय व सामाजिक बदल पाहिले व हिस्ट्री हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात त्याने ग्रीक-पर्शियन युद्धाचे वर्णन, तेथील भौगोलिक स्थळाचे वर्णन, घटनांचा क्रम व तारखा दिलेल्या आहेत. या ग्रंथाच्या पहिल्या भागात सारस राजापासून कॅम्बे राजा दराफस याच्यापर्यंतच्या ऐतिहासिक घटनांची माहिती आहे. दुसऱ्या भागात झेरेक्सिस राजाची माहिती आहे तर तिस-या भागात ग्रीक आणि पर्शियन युद्धाचे वर्णन आहे. इ.स. पूर्व ४३० मध्ये हिरोडोटसचे इटलीतील ग्रीक वसाहत ब्युरो येथे निधन झाले.

इतिहास लेखनाला दिशा

हिरोडोटसने इतिहास शास्त्र स्वरूपात मांडण्याची प्रथा सुरू केली. त्याने इतिहासाला नीतिशास्त्राचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. इतिहासाचा कोणत्याही धर्माशी कोणत्याही देवाशी संबंध नसून त्याचा संबंध मानवाशी आहे हे दाखवून दिले. त्याने पुढील काळातील इतिहास संशोधकांसाठी ऐतिहासिक घटना मानवी जीवनाशी संबंधित असाव्यात असा निकष लावून दिला. ऐतिहासिक साधनांवर इतिहासाचे लेखन करावयाचे असते हे त्याने दाखवून दिले.

Tags:

ग्रीक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

आम्ही जातो आपुल्या गावा, आमचा रामराम घ्यावाआकाशवाणीवि.वा. शिरवाडकरपाणपोईपक्षीकुष्ठरोगवाल्मिकी ऋषीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारभारताच्या पंतप्रधानांची यादीछावा (कादंबरी)भारतीय प्रमाणवेळवीणामहाराष्ट्रामधील जिल्हेभीमाबाई सकपाळभारताचे संविधानस्वादुपिंडलिंगभावमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगगहूभरतनाट्यम्सुखदेव थापरबास्केटबॉलधर्मो रक्षति रक्षितःमराठा आरक्षणहोळीराष्ट्रवादी काँग्रेस पक्षफूलविराट कोहलीमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रराम मंदिर (अयोध्या)नामशिक्षणम्हैसमहादेव जानकरबटाटाशिवनेरीनवग्रह स्तोत्रनाशिक लोकसभा मतदारसंघवर्धा लोकसभा मतदारसंघमोरचंद्रशेखर आझादगिटारगौतम बुद्धरस (सौंदर्यशास्त्र)नालंदा विद्यापीठआपत्ती व्यवस्थापन चक्रऊसतांदूळव्हॉलीबॉलनवनीत राणाब्राझीलची राज्येभौगोलिक माहिती प्रणालीदादाभाई नौरोजीगडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघगुप्त साम्राज्य१९९३ लातूर भूकंपभारतीय स्वातंत्र्य दिवसनारायण मेघाजी लोखंडेग्रंथालयसुप्रिया सुळेरामजी सकपाळआईधूलिवंदनभारत छोडो आंदोलनभारताचा स्वातंत्र्यलढाभेंडीकविताहिरडादेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९दूधनाटकमणिपूरमहाराष्ट्राचे राज्यपालअ-जीवनसत्त्वकबूतरअर्जुन पुरस्कारगाडगे महाराज🡆 More