सर्बिया

सर्बिया हा दक्षिण युरोपातील एक देश आहे.

बेलग्रेड ही सर्बियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

सर्बिया
Република Србија / Republika Srbija
Republic of Serbia
सर्बियाचे प्रजासत्ताक
सर्बियाचा ध्वज सर्बियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
सर्बियाचे स्थान
सर्बियाचे स्थान
सर्बियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
बेलग्रेड
अधिकृत भाषा सर्बियन
सरकार सांसदीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख तोमिस्लाव्ह निकोलिच
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस ५ जून २००६ 
क्षेत्रफळ
 - एकूण ८८,३६१ किमी (११३वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.१३
लोकसंख्या
 - २००९ ७३,३४,९३५ (कोसोव्हो वगळून) (८१वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १०६.३४/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ७९.६६२ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ५,८९८ अमेरिकन डॉलर 
राष्ट्रीय चलन सर्बियन दिनार
आंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + १:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ RS
आंतरजाल प्रत्यय .rs
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ३८१
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

इतिहास

१९९१ सालापर्यंत सर्बिया हा भूतपूर्व युगोस्लाव्हिया देशाचा एक भाग होता. ११९२ साली युगोस्लाव्हियाचे विघटन झाले व इतर स्वतंत्र देशांबरोबर युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक ह्या देशाची २७ मे १९९२ रोजी स्थापना करण्यात आली, ज्याची सर्बिया व माँटेनिग्रो ही दोन संघराज्ये होती. ४ फेब्रुवारी २००३ रोजी ह्या देशाचे नाव बदलून सर्बिया व माँटेनिग्रोची संघीय राज्ये असे ठेवण्यात आले. पण ५ जून २००६ रोजी सर्बिया आणि माँटेनिग्रो हे दोन देश वेगळे झाले.

१७ फेब्रुवारी २००८ रोजी कोसोव्हो ह्या प्रांताने सर्बियापासुन स्वातंत्र्याची घोषणा केली. सर्बियाने अद्याप स्वतंत्र कोसोव्होला मान्यता दिलेली नाही व कोसोव्हो आपल्या देशाचाच एक प्रांत असल्याचा दावा केला आहे.

सर्बिया 
युगोस्लाव्हियाचे विघटन दाखवणारे धावचित्र.
                     बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाची दोन गणराज्ये

भूगोल

चतुःसीमा

सर्बियाच्या उत्तरेला हंगेरी, पूर्वेला रोमेनिया व बल्गेरिया, दक्षिणेला मॅसेडोनिया, नैऋत्येला आल्बेनिया तर पश्चिमेला क्रोएशिया व बोस्निया आणि हर्झगोव्हिना हे देश आहेत.

राजकीय विभाग

सर्बिया देशामध्ये एकूण २९ जिल्हे आहेत व व्हॉयव्होडिना व कोसोव्हो हे दोन स्वायत्त प्रांत आहेत. २००८ सालापासून कोसोव्हो प्रांताने स्वातंत्र्याची घोषणा केली आहे.

मोठी शहरे

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

खेळ

हे सुद्धा पहा

Tags:

सर्बिया इतिहाससर्बिया भूगोलसर्बिया समाजव्यवस्थासर्बिया राजकारणसर्बिया अर्थतंत्रसर्बिया खेळसर्बिया हे सुद्धा पहासर्बियादक्षिण युरोपदेशबेलग्रेड

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महानुभाव पंथअकोला जिल्हामानवी विकास निर्देशांकविजय शिवतारेबावीस प्रतिज्ञामहाराष्ट्र गीतलोकसभा सदस्यचीनप्रदूषणभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यादहशतवादलोणार सरोवरमहेंद्र सिंह धोनीकादंबरीगोलमेज परिषदराज्यसभाकळसूबाई शिखरभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीकडुलिंबगजानन दिगंबर माडगूळकरकुषाण साम्राज्ययकृतअष्टविनायकसमुपदेशनपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरगोरा कुंभारमराठी भाषा दिनमराठी भाषाविहीरजलप्रदूषणहिरडाभारताचे संविधाननकाशापाठ्यपुस्तकेतमाशागुरू ग्रहताज महालशब्द सिद्धीकावळासनातन धर्मदुसरे महायुद्धदौलताबादपुन्हा कर्तव्य आहेसामाजिक कार्यअजित पवारसंयुक्त महाराष्ट्र चळवळसंत तुकारामसंयुक्त महाराष्ट्र समितीआचारसंहितालता मंगेशकरबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारमहाराष्ट्रातील आदिवासी समाजटरबूजशाळाभारताचा स्वातंत्र्यलढाघनकचरालिंग गुणोत्तररामजी सकपाळभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशखो-खोपरभणी विधानसभा मतदारसंघबुलढाणा जिल्हास्वामी समर्थशबरीठाणे लोकसभा मतदारसंघअग्रलेखदशरथसमीक्षासचिन तेंडुलकरप्रेमानंद गज्वीमुख्यमंत्रीभारतीय पंचवार्षिक योजनाचैत्र पौर्णिमापुणेसुधीर मुनगंटीवारपंचायत समितीस्त्री नसबंदी शस्त्रक्रियाशिव जयंतीवातावरण🡆 More