समारा

समारा (रशियन: Самара) हे रशिया देशाच्या समारा ओब्लास्ताचे मुख्यालय आहे.

आहे. समारा शहर रशियाच्या युरोपीय भागात वोल्गा व समारा नद्यांच्या संगमावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार ११.७ लाख लोकसंख्या असलेले समारा रशियामधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

समारा
Самара
रशियामधील शहर

चित्र:Samara main.jpg

समारा
ध्वज
समारा
चिन्ह
समारा is located in रशिया
समारा
समारा
समाराचे रशियामधील स्थान

गुणक: 53°12′10″N 50°8′27″E / 53.20278°N 50.14083°E / 53.20278; 50.14083

देश रशिया ध्वज रशिया
विभाग समारा ओब्लास्त
स्थापना वर्ष इ.स. १५८६
क्षेत्रफळ ५४१.३८ चौ. किमी (२०९.०३ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर ११,७१,५९८
  - घनता २,१६४ /चौ. किमी (५,६०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ समारा प्रमाणवेळ (यूटीसी+०४:००)
अधिकृत संकेतस्थळ

१९३५ ते १९९१ दरम्यान ह्या शहराचे नाव कायबिशेव असे होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मन सैन्याची सोव्हिएत संघात आगेकुच सुरू असताना १९४१ साली देशाची राष्ट्रीय राजधानी मॉस्कोहून तात्पुरती कायबिशेवला हलवली गेली होती. जर्मनीचा पराभव निश्चित झाल्यानंतर ती पुन्हा मॉस्कोला नेण्यात आली.

रशियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारा एफ.सी. क्रायलिया सोवेतोव समारा हा फुटबॉल संघ येथेच स्थित आहे.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

समारा 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

युरोपरशियन भाषारशियावोल्गा नदीसमारा ओब्लास्त

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारतातील शासकीय योजनांची यादीहिंदू कोड बिलनांदेड लोकसभा मतदारसंघपुन्हा कर्तव्य आहेसेंद्रिय शेतीजगातील देशांची यादीचवदार तळेदशरथरमाबाई आंबेडकरबच्चू कडूटरबूजरायगड लोकसभा मतदारसंघलिंगभाववसंतराव दादा पाटीलज्येष्ठमधकुपोषणरक्तगटदत्तात्रेयमराठी भाषादक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघविधानसभा आणि विधान परिषदनवग्रह स्तोत्रहनुमान जयंतीसमासमराठा साम्राज्यसमुपदेशनसुतकनितीन गडकरीसमाज माध्यमेमहाराष्ट्र विधान परिषदन्यूटनचे गतीचे नियमब्राझीलव्हॉट्सॲपए.पी.जे. अब्दुल कलामसमीक्षासातव्या मुलीची सातवी मुलगीसंगीतातील रागअग्रलेखस्त्री नसबंदी शस्त्रक्रियाराजू शेट्टीयवतमाळ जिल्हारॉयल चॅलेंजर्स बंगलोरमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीशिखर शिंगणापूरभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तकर्कवृत्तआदिवासीकल्याण (शहर)पहिले महायुद्धसमाजशास्त्रउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघपिंपळकेंद्रीय लोकसेवा आयोगसत्यशोधक समाजग्रीसमुंबईशिवसंत तुकाराममहाराष्ट्र भूषण पुरस्कारमुळाक्षरनंदुरबार जिल्हावायू प्रदूषणशब्दयोगी अव्ययराष्ट्रीय स्वयंसेवक संघवाळाश्रीजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)तापमानदुधी भोपळाप्रेरणाकाकडीपोलीस पाटीलमटकाचिमणीकांदाझाड🡆 More