रोम: इटलीची राजधानी आणि सर्वात मोठे शहर

रोम (इटालियन: Roma) ही इटली देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.

रोम शहरात अंदाजे २७ लाख तर महानगर परिसरात ३७ लाख लोकवस्ती आहे.

रोम
Roma
इटली देशाची राजधानी

रोम: इटलीची राजधानी आणि सर्वात मोठे शहर

रोम: इटलीची राजधानी आणि सर्वात मोठे शहर
ध्वज
रोम is located in इटली
रोम
रोम
रोमचे इटलीमधील स्थान

गुणक: 41°54′N 12°30′E / 41.900°N 12.500°E / 41.900; 12.500

देश इटली ध्वज इटली
प्रांत लात्सियो
क्षेत्रफळ १,२८५ चौ. किमी (४९६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ६६ फूट (२० मी)
लोकसंख्या  
  - शहर २७,४३,७९६ (डिसेंबर २००९)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.comune.roma.it/

इटलीच्या मध्य-पश्चिम भागात लात्सियो प्रांतामध्ये तिबेरऍनियेन नद्यांच्या संगमावर वसलेल्या रोम शहराला अतिप्राचीन इतिहास आहे. इ.स. पूर्व ८व्या शतकापासूनच्या लिखित इतिहासात रोमचा उल्लेख आहे. एका नोंदीनुसार रोमची स्थापना एप्रिल २१, इ.स.पूर्व ७५३ रोजी करण्यात आली होती. ऐतिहासिक रोमन साम्राज्याची राजधानी रोम येथेच होती.

दुसऱ्या शतकापासून पोपचे वास्तव्य रोम शहरामध्ये राहिले आहे. १९२९ साली स्थापन झालेला व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वांत लहान देश पूर्णपणे रोम शहराच्या अंतर्गत आहे.

रोम हे इटलीमधील सर्वांत लोकप्रिय, युरोपीय संघामधील ३ रे तर जगातील ११वे लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानांपैकी रोम हे एक आहे.

संदर्भ

बाह्य दुवे

रोम: इटलीची राजधानी आणि सर्वात मोठे शहर 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

हे सुद्धा पहा

Tags:

इटलीइटालियन भाषाजगातील देशांच्या राजधानींची यादी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्र केसरीलोकमतपर्यटनधर्मनिरपेक्षतामहादेव जानकर२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाखासदारजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)सर्वनामपिंपळनक्षत्रभारत छोडो आंदोलनघोणससातवाहन साम्राज्यविजयसिंह मोहिते-पाटीलमीन रासधनादेशइतर मागास वर्गसंभाजी भोसलेवर्धा लोकसभा मतदारसंघजागतिक पुस्तक दिवसऊसकुष्ठरोगकाळूबाईसंगणकाचा इतिहासक्रांतिकारकभारतातील जातिव्यवस्थाएकनाथ शिंदेचोखामेळाआईएकनाथमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीसाम्राज्यवादमहाड सत्याग्रहदुसरे महायुद्धगजानन दिगंबर माडगूळकरपवनदीप राजनमानवी विकास निर्देशांकचिपको आंदोलनपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरजिजाबाई शहाजी भोसलेहळददक्षिण दिशावायू प्रदूषणकराड दक्षिण विधानसभा मतदारसंघचाफाअर्थशास्त्रउंबरतुळजाभवानी मंदिरश्रीरामवरदायिनी देवी (मौजे पारसोंड)साईबाबातमाशाकापूसबुलढाणा लोकसभा मतदारसंघमौद्रिक अर्थशास्त्रसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाअर्जुन वृक्ष१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धरावेर लोकसभा मतदारसंघभारतीय पंचवार्षिक योजनाऑस्ट्रेलियातरसबाळ ठाकरेमेष रासअष्टविनायकरुईसत्यशोधक समाजपानिपतची तिसरी लढाईतिवसा विधानसभा मतदारसंघपुरातत्त्वशास्त्रभारताचे संविधानशिवसेनातुळजापूरलातूर लोकसभा मतदारसंघखंडोबाचिन्मय मांडलेकरदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघजागतिक व्यापार संघटनाफकिरा🡆 More