दक्षिण ओसेशिया

दक्षिण ओसेशिया हा जॉर्जिया देशातील रशियाच्या सीमेजवळील एक वादग्रस्त भाग आहे.

१९९१ साली दक्षिण ओसेशियाने स्वातंत्र्याची घोषणा केली. जॉर्जियाने ह्या स्वातंत्र्याला मान्यता दिलेली नाही व दक्षिण ओसेशिया स्वतंत्र देश नसुन आपल्याच देशाचा एक भाग आहे अशी भुमिका घेतली आहे. २००८ सालच्या रशिया-जॉर्जिया युद्धानंतर रशिया व निकाराग्वा ह्या देशांनी दक्षिण ओसेशिया देशाला मान्यता दिली आहे, तसेच इतर काही देश भविष्यात हे धोरण स्वीकारण्यास तयार आहेत. युरोपियन संघ, नाटो व इतर बरेच देश मात्र स्वतंत्र दक्षिण ओसेशिया देशाला मान्यता देण्याच्या विरोधात आहेत.

दक्षिण ओसेशिया
Республикæ Хуссар Ирыстон (ओसेटिक)
ყოფილი სამხრეთ ოსეთი (जॉर्जियन)
Бывшая Южная Осетия (रशियन)
दक्षिण ओसेशियाचा ध्वज दक्षिण ओसेशियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
दक्षिण ओसेशियाचे स्थान
दक्षिण ओसेशियाचे स्थान
दक्षिण ओसेशियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी त्सिनवाली
अधिकृत भाषा ओसेटिक, जॉर्जियन, रशियन
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस २८ नोव्हेंबर १९९१ 
क्षेत्रफळ
 - एकूण ३,९०० किमी
लोकसंख्या
 -एकूण ७०,०००
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १८/किमी²
राष्ट्रीय चलन रशियन रूबल, Commemorative coins of South Osetia
आय.एस.ओ. ३१६६-१
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +7 9971, +7 9976, +7 99744, +7 995344
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

हे सुद्धा पहा

Tags:

जॉर्जिया देशनाटोनिकाराग्वायुरोपियन संघरशिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

समुद्रगुप्तचैत्रगौरीप्रल्हाद केशव अत्रेअकोला लोकसभा मतदारसंघरावणविहीरभारताचे पंतप्रधानजैन धर्मदुष्काळमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीदिंडोरी लोकसभा मतदारसंघसमर्थ रामदास स्वामीपुणे जिल्हागर्भारपणतलाठीसदा सर्वदा योग तुझा घडावाबुलढाणा विधानसभा मतदारसंघयोनीमानवी शरीरशब्दवेरूळ लेणीधनादेशतैनाती फौजगजानन दिगंबर माडगूळकरऊसकराड दक्षिण विधानसभा मतदारसंघयवतमाळ जिल्हानाचणीलक्ष्मणभारताचे संविधान२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकामुख्यमंत्रीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाअशोकाचे शिलालेखप्रीमियर लीगतुळजाभवानी मंदिरतुळजापूरनर्मदा नदीबहिष्कृत भारतलोकमतभिवंडी लोकसभा मतदारसंघराष्ट्रवादी काँग्रेस पक्षअभंगनिलेश लंकेइंदिरा गांधीबाराखडीरमाबाई आंबेडकरइ-बँकिंगविधानसभामहाराष्ट्राचे राज्यपालसातवाहन साम्राज्यअष्टमीदेवेंद्र फडणवीसस्त्री सक्षमीकरणआंबारवींद्रनाथ टागोरमुळाक्षरशेतीवर्धमान महावीरभारताची अर्थव्यवस्थाहिंदू कोड बिलनिसर्गछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसभारतीय अंतराळ संशोधन संस्थाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारतणावज्ञानेश्वरजळगाव लोकसभा मतदारसंघश्यामची आईवेदांगवडकोरफडसूर्यमालासंयुक्त महाराष्ट्र चळवळशेतकरीबाबासाहेब आंबेडकरमांजरश्रीभारतीय रेल्वे🡆 More