डेन्मार्क

डेन्मार्क हा उत्तर युरोपामधील व स्कॅंडिनेव्हियातील एक देश आहे.

हा देश अतिशय विकसीत असून या देशाचे दरडोई उत्पन्न अति उच्च आहे. डेन्मार्क हा देश दूध व दूग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. कोपनहेगन ही डेन्मार्कची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. डेन्मार्क देशात नास्तिकांची संख्या एकवटली आहे.

डेन्मार्क
Kongeriget Danmark
डेन्मार्कचे राजतंत्र
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्कचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: Guds hjælp, folkets kærlighed, Danmarks styrke
(देवाची मदत, जनतेचे प्रेम, डेन्मार्कचे सामर्थ्य)
राष्ट्रगीत: डेर एर एट इंडिट लॅंड(तेथे एक रम्य प्रदेश आहे) (राष्ट्रगीत)
कॉॅंग क्रिस्तियन(राजा ख्रिश्चन) (शाही गीत)
[[Image:LocationDenmark.svg In on on on om

राष्ट्र_नकाशा = Denmark-CIA WFB Map.png|300px|center|डेन्मार्कचे स्थान]]डेन्मार्कचे जागतिक नकाशावरील स्थान

राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
कोपनहेगन
अधिकृत भाषा डॅनिश
सरकार सांसदीय लोकशाही
 - राष्ट्रप्रमुख दहावा फ्रेडरिक (राणी)
 - पंतप्रधान मेट फ्रेडरिकसेन (डेन्मार्क)
ॲंक्सेल व्ही योहान्सेन (फॅरो आयलंड)
महत्त्वपूर्ण घटना
युरोपीय संघात प्रवेश १ जानेवारी १९७३
क्षेत्रफळ
 - एकूण ४३,०९४ किमी (१३४वा क्रमांक)
 - पाणी (%) १.६
लोकसंख्या
 - जुलै २०१० ५५,४३,८०९ (१०८वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १२७.९/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १८७.९ अब्ज अमेरिकन डॉलर (४५वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ३४,७०० अमेरिकन डॉलर (६वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  . ०.९५५ (very high) (१६ वा) (२००९)
राष्ट्रीय चलन डॅनिश क्रोन (DKK)
आंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (CET) (यूटीसी +१/+२)
आय.एस.ओ. ३१६६-१ DK
आंतरजाल प्रत्यय .dk
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ४५

बाह्य दुवे

डेन्मार्क
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

डेन्मार्क चे साम्राज्यडेन्मार्क इतिहासडेन्मार्क भूगोलडेन्मार्क समाजव्यवस्थाडेन्मार्क राजकारणडेन्मार्क अर्थतंत्रडेन्मार्क संदर्भडेन्मार्क बाह्य दुवेडेन्मार्कउत्तर युरोपकोपनहेगनदूधदेशराजधानीशहरस्कॅंडिनेव्हिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

२०१४ लोकसभा निवडणुकासम्राट अशोक जयंतीदहशतवादजळगाव जिल्हाराखीव मतदारसंघइतिहासभारतीय रिझर्व बँकमोरमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीगूगलभाषाबौद्ध धर्मआयतमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीमहादेव जानकरगोपीनाथ मुंडेभारतातील समाजसुधारकअश्वगंधाभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तसंगणक विज्ञानक्रियापदमहारमराठी साहित्यजय श्री रामफुटबॉलगणपती स्तोत्रेउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघह्या गोजिरवाण्या घरातलोकगीतशहाजीराजे भोसलेस्वादुपिंडजागतिक दिवसजायकवाडी धरणघोणसअजिंठा लेणीमराठी लिपीतील वर्णमालानृत्य२०२४ लोकसभा निवडणुकाभारतीय लष्करदेवेंद्र फडणवीसभारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहिताआलेराज ठाकरेभारत सेवक समाजहिंदू कोड बिलत्रिपिटकनवरी मिळे हिटलरलाब्राझीलकेंद्रीय लोकसेवा आयोगययाति (कादंबरी)कराड उत्तर विधानसभा मतदारसंघजमिनीतील प्रमुख घटक व त्यांची कार्येश्रीरामवरदायिनी देवी (मौजे पारसोंड)भारताचे संविधानराजगडउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेकुटुंबतणावजागतिक लोकसंख्यानागरिकत्व (सुधारणा) कायदा, २०१९रेणुकागौतम बुद्धसंत जनाबाईचिरंजीवीमहात्मा गांधीआणीबाणी (भारत)हिमोग्लोबिनउंबरमृत्युंजय (कादंबरी)वसंतराव नाईकआरोग्यकेंद्रशासित प्रदेशगुढीपाडवावित्त आयोग🡆 More