अमेरिकन डॉलर

अमेरिकन डॉलर (इंग्लिश: United States dollar; चिन्ह: $) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने (किंवा अमेरिकेची संयुक्त संस्थाने) या राष्ट्राचे अधिकृत चलन आहे.

तसेच भारतासह इतर अनेक राष्ट्रांत ते राखीव साठा चलन म्हणूनदेखील वापरले जाते. या चलनाच्या वितरणाचे नियंत्रण अमेरिकेच्या केंद्रीय रिझर्व बँक या संस्थेद्वारा केले जाते. या चलनासाठी $ हे चिन्ह सामान्यतः प्रचलित आहे. तसेच, ISO 4217 प्रणालीनुसार अमेरिकन डॉलरचे चिन्ह USD असे असून, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार US$ असे आहे.

अमेरिकन डॉलर
United States dollar
अमेरिकन डॉलर
अधिकृत वापर Flag of the United States अमेरिका
इतर वापर
संक्षेप US$
आयएसओ ४२१७ कोड USD
विभाजन १०० सेंट
नोटा $१, $२, $५, $१०, $२०, $५०, $१००
नाणी १¢, ५¢, १०¢, २५¢, ५०¢, १$
बँक फेडरल रिझर्व्ह बँक
विनिमय दरः   

१९९५ साली ३८० अब्ज डॉलर चलनात होते, व त्यापैकी दोन-तृतीयांश हे अमेरिकेबाहेर होते. एप्रिल २००४ च्या अंदाजानुसार, सुमारे ७०० अब्ज इतके डॉलर चलनात होते, व तेव्हासुद्धा त्यापैकी सुमारे अर्धे ते दोन-तृतीयांश हे अमेरिकेबाहेर होते .

अमेरिका हा डॉलर या नावाचे चलन वापरणार्‍या अनेक देशांपैकी एक आहे. (इतर अनेक देशांची "डॉलर" या नावाची स्वतंत्र चलने आहेत. उदा. कॅनडा,ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड, सिंगापुर, जमैका इ.) तसेच, अनेक राष्ट्रांमध्ये अमेरिकन डॉलर हे अधिकृत चलन आहे किंवा व्यवहारासाठी वैध चलन म्हणून मान्यताप्राप्त आहे.

संदर्भ

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

अमेरिकन डॉलर 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
सध्याचा अमेरिकन डॉलरचा विनिमय दर
गूगल फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन भारतीय रुपया
याहू फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन भारतीय रुपया
ओझफॉरेक्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन भारतीय रुपया
एक्सई.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन भारतीय रुपया
ओआंडा.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन भारतीय रुपया

Tags:

अमेरिकेची संयुक्त संस्थानेआंतरराष्ट्रीय नाणेनिधीइंग्लिश भाषाफेडरल रिझर्व सिस्टम

🔥 Trending searches on Wiki मराठी:

विज्ञानराजपत्रित अधिकारीबौद्धधम्म प्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरमूकनायकलिंगभावसोलापूर लोकसभा मतदारसंघअमेरिकेची संयुक्त संस्थानेसत्यशोधक समाजभारूडहिंगोली लोकसभा मतदारसंघमाहितीमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीमहानुभाव पंथमौर्य साम्राज्यकोरेगावची लढाईभारताचा ध्वजमराठी लिपीतील वर्णमालाउदयनराजे भोसलेनाथ संप्रदायस्वातंत्र्य वीर सावरकर (चित्रपट)जैवविविधतासंधी (व्याकरण)खरबूजकुळीथभारताचा इतिहासमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीटोपणनावानुसार मराठी लेखकविधिमंडळप्राथमिक आरोग्य केंद्रमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेकृष्णकालिदासक्रिकबझलोकमतआंबेडकर जयंतीवर्धमान महावीरसायाळगौतम बुद्धदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनायूट्यूबसंयुक्त महाराष्ट्र समितीशब्ददशावतारएकनाथ शिंदेवडमहापरिनिर्वाण दिनसंत तुकारामसंत जनाबाईमाढा विधानसभा मतदारसंघशुभं करोतिढेकूणतलाठीबाबा आमटेईशान्य दिशापुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरभरती व ओहोटीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४मुळा नदी (अहमदनगर जिल्हा)महादेव गोविंद रानडेमुंबईअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनसूर्यशिवम दुबेवर्णमालासंजयकाका पाटीलमूलद्रव्यप्राकृतिक भूगोलनातीअमरावती विधानसभा मतदारसंघकुटुंबभारतीय रिपब्लिकन पक्षविषुववृत्तव्यंजनबुलढाणा लोकसभा मतदारसंघमण्यारऔद्योगिक क्रांतीनवग्रह स्तोत्रदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ🡆 More