डच भाषा

डच ही नेदरलँड्समध्ये बोलली जाणारी प्रमुख भाषा आहे.

डच भाषा ही पश्चिम जरमॅनिक भाषा असून २ कोटी लोक ती बोलतात. ती प्रामुख्याने नेदर्लॅंड्स, बेल्जिअम, सुरिनाम, अरुबा, डच ॲटिलस्‌ मधे बोलली जाते. ही भाषा व्याकरणाच्या दॄष्टीने जर्मन भाषेला जवळची आहे. लिहिलेली भाषा ही जर्मनच्या अधिक जवळची वाटते परंतु, उच्चार हे भिन्न आहेत.

Tags:

नेदरलँड्स

🔥 Trending searches on Wiki मराठी:

तेजस ठाकरेपरभणी लोकसभा मतदारसंघपोक्सो कायदाक्षय रोगचोखामेळाबडनेरा विधानसभा मतदारसंघपक्षीतुळजापूररावणपरभणी जिल्हास्वामी समर्थमाळशिरस विधानसभा मतदारसंघआलेस्त्रीशिक्षणरायगड (किल्ला)टी.एन. शेषनगोवरजहाल मतवादी चळवळचिन्मय मांडलेकरप्राजक्ता माळीकाळाराम मंदिर सत्याग्रहगणपतीपानिपतची तिसरी लढाईहनुमानस्त्रीवादचंद्रयान ३फणसभद्र मारुतीरामदास स्वामी स्थापित अकरा मारुतीसत्यनारायण पूजामहाराष्ट्र गीतगोपाळ कृष्ण गोखलेतुतारीतिरुपती बालाजीशिवाजी महाराजांचा जीवनक्रमऔरंगजेबसंजय हरीभाऊ जाधवसमाज माध्यमेअमरावती विधानसभा मतदारसंघसंस्कृतीमोरमहाबळेश्वरभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याभारतीय लष्करबाळशास्त्री जांभेकरनिरीक्षणसुरत लोकसभा मतदारसंघभारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहिताभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेमृत्युंजय (कादंबरी)अमेरिकेची संयुक्त संस्थानेउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघकेंद्रीय लोकसेवा आयोगमाढा लोकसभा मतदारसंघगजानन दिगंबर माडगूळकरसूर्यसचिन तेंडुलकरस्वामी विवेकानंदइतिहासबलुतेदारमराठा आरक्षणभारताची फाळणीलोणार सरोवरअमित शाहमराठी संतविनायक दामोदर सावरकरमाती प्रदूषणभाऊराव पाटीलशिवनेरीसुजात आंबेडकरसात आसरामराठा साम्राज्यसेवालाल महाराजकाळभैरवजास्वंदभारतीय संविधानाची उद्देशिकागोवा🡆 More