ग्रेट बॅरियर रीफ

ग्रेट बॅरियर रीफ हा जगातील सर्वात मोठा रीफसमूह आहे.

रीफ ही समुद्रात पाण्याच्या पृष्ठभागाखाली विविध कारणास्तव तयार झालेली टेकडी होय. ग्रेट बॅरियर रीफ ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलंड राज्याच्या पूर्व किनाऱ्याजवळ कॉरल समुद्रात स्थित असून त्यामध्ये सुमारे २,९०० रीफ व ९०० बेटांचा समावेश होतो. २,६०० किमी लांबवर पसरलेल्या ह्या रीफसमूहाने समुद्राचा ३,४४,४०० चौरस किमी इतका पृष्ठभाग व्यापला आहे.

ग्रेट बॅरियर रीफ
क्वीन्सलंडच्या पूर्वेकडील ग्रेट बॅरियर रीफ

ग्रेट बॅरियर रीफ हे संपूर्णपणे कॉरल ह्या उथळ समुद्रात आढळणाऱ्या सुक्ष्म जंतूंनी केलेल्या कॅल्शियम कार्बोनेटच्या उत्सर्गापासून तयार झालेले आहे. हे रीफ युनेस्कोचे जागतिक वारसा स्थानजगातील सात नैसर्गिक आश्चर्यांपैकी एक आहे.

ह्या रीफच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे स्कुबा डायव्हिंग हा पर्यटनउद्योग येथे सर्वात लोकप्रिय आहे.


गॅलरी


बाह्य दुवे

ग्रेट बॅरियर रीफ 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

147°42′00″E / 18.28611°S 147.70000°E / -18.28611; 147.70000

Tags:

ऑस्ट्रेलियाकॉरल समुद्रक्वीन्सलंडचौरस किमीबेटसमुद्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

छत्रपती संभाजीनगर जिल्हागंगा नदीजागतिकीकरणमहाराष्ट्र भूषण पुरस्कारराज ठाकरेलिंग गुणोत्तरप्रेरणाछगन भुजबळप्रल्हाद केशव अत्रेभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीतलाठीग्रंथालयनांदेडकांजिण्यापंढरपूरनारायण मेघाजी लोखंडेहोमी भाभापंकज त्रिपाठीमहाराष्ट्रातील लोककलाग्राहक संरक्षण कायदाकाळभैरवभारतातील शासकीय योजनांची यादीदिनेश कार्तिकशरीफजीराजे भोसलेअभंगसुप्रिया सुळेशिवाजी महाराजांची राजमुद्रालोकशाहीपन्हाळाअकोला लोकसभा मतदारसंघनवरी मिळे हिटलरलाअकोला जिल्हामुरूड-जंजिराताराबाई शिंदेभारताच्या सरन्यायाधीशांची यादीमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीसंगीत नाटकरामनवमीमहाराष्ट्रातील किल्लेधर्मो रक्षति रक्षितःगाडगे महाराजरायगड जिल्हामहाराष्ट्र पोलीसवाचनबालविवाहअर्जुन पुरस्कारआदिवासीस्त्री नसबंदी शस्त्रक्रियामहिलांसाठीचे कायदेमहाड सत्याग्रहगोरा कुंभाररामदास स्वामी स्थापित अकरा मारुतीविवाहभारतीय पंचवार्षिक योजनामहाभियोगपाणीभारताचा इतिहासभारतीय लष्करसह्याद्रीमराठी भाषाबोधिसत्वपुस्तककुणबीस्वच्छ भारत अभियानधर्मनिरपेक्षतानृत्यलहुजी राघोजी साळवेबंगाल स्कूल ऑफ आर्टसुषमा अंधारेखडकवासला विधानसभा मतदारसंघगणपती स्तोत्रेमराठी भाषा दिनदत्तात्रेयसत्यनारायण पूजाशेतकरी कामगार पक्षमहाराष्ट्रातील घाट रस्तेमुंजा (भूत)🡆 More