भौगोलिक गुणक पद्धती

भू-गोलावरील स्थाननिर्देशक पद्धती ही एखादे ठिकाण पृथ्वीवर नेमके कोठे आहे ते सांगण्यासाठी वापरण्यात येते.

भौगोलिक गुणक पद्धती
पृथ्वीच्या नकाशावर अक्षांश व रेखांश

अक्षांश - रेखांश

अक्षांश (Lattitude) हा आकडा पृथ्वीवरील एखाद्या स्थळाचे विषुववृत्तापासूनचे अंशांतर सांगतो. हे अंशांतले अंतर सांगण्यासाठी विषुववृत्ताचा अक्षांश ० अंश (°), उत्तर ध्रुवाचा अक्षांश ९०° उत्तर , तर दक्षिण ध्रुवाचा अक्षांश ९०° दक्षिण (S) मानला गेला आहे. ह्याचा अर्थ असा की, पृथ्वीवरील सर्व स्थळे ९०° उत्तर व ९०° दक्षिण ह्या अक्षांशांच्या दरम्यान आहेत. अंशांचे विभाजन मिनिटे व सेकंदांमध्ये करण्यात येते. १ अंश = ६० मिनिट; १ मिनिट = ६० सेकंद. अंशाचा आकड्यावर ही खूण, मिनिटाच्या आकड्यावर ' ही, तर सेकंद दाखवणाऱ्या आकड्यावर " असे चिन्ह असते.

रेखांश (Longitude) हा आकडा स्थळाचे पृथ्वीवरील शून्य रेखावृत्तापासून पूर्व-पश्चिम अंशांतर सागतो. लंडन शहराजवळील ग्रीनविच ह्या ठिकाणावरून उत्तर-दक्षिण ध्रुवबिंदूंना जोडणाऱ्या आणि पृथ्वीच्या गोलावरून काढलेल्या अर्धवर्तुळाकार काल्पनिक रेषेला ०° रेखावृत्त म्हणतात. त्यामुळे ग्रीनविचचे रेखांश शून्य अंश. त्याच्या पूर्वेकडील स्थळे ० ते १८०° पूर्व तर पश्चिमेकडील स्थळे ० ते १८०° पश्चिम रेखांशांवर आहेत, असे मानले गेले आहे. १८० पूर्व आणि १८० पश्चिम ही वेगळी रेखावृत्ते नसून ती एकच रेषा आहे.

अक्षांश व रेखांश वापरून पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे अचूक स्थान निश्चित करता येते, परंतु त्या ठिकाणाची समुद्रसपाटीपासूनची उंची वा खोली ठरवता येत नाही.

उदाहरणे

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरजागतिक महिला दिनजागतिक व्यापार संघटनापारू (मालिका)सह्याद्रीआंबेडकर जयंतीराकेश बापटअण्णा भाऊ साठेनितंबबिबट्याकालभैरवाष्टकबौद्ध धर्मपहिले महायुद्धबुलढाणा जिल्हाउमरखेड तालुकानंदुरबार लोकसभा मतदारसंघध्वनिप्रदूषणमहाड सत्याग्रहमहाराष्ट्रभारतीय रिझर्व बँकसंत तुकारामज्योतिबा मंदिरविशेषणकरएकनाथ शिंदेह्या गोजिरवाण्या घरातमासिक पाळीइतिहासाच्या अभ्यासाची साधनेरामटेक लोकसभा मतदारसंघमाहितीग्राहकमहादेव जानकरजवमराठी भाषेमधील वृत्तपत्रेआंब्यांच्या जातींची यादीजळगाव लोकसभा मतदारसंघविंचूअश्विनी एकबोटेलोणावळाहरितक्रांतीरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघप्रणिती शिंदेअन्नप्राशनथोरले बाजीराव पेशवेसातारा लोकसभा मतदारसंघबखरनृत्यभारतातील मूलभूत हक्कनारळरामसर परिषदपु.ल. देशपांडेमहाराष्ट्रातील घाट रस्तेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रहिंदू धर्मातील अंतिम विधीकेळभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळमराठी संतजागतिक कामगार दिनराजकीय पक्षभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीबाबा आमटेभारताचा स्वातंत्र्यलढासात आसराअजिंठा लेणीउच्च रक्तदाबमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीपाणीकुळीथमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीझाडनागरी सेवानाथ संप्रदायअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९पृथ्वीच्या अंतरंगाची रचनासंगीतरामोशी🡆 More